"संस्‍कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२८ बाइट्सची भर घातली ,  ४ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(आशय जोडला.)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा, [[बौद्ध]],आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारतामधील भाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ [[पाणिनी]]ने इ.स. पूर्व काळात पाली भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
 
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांलरांनेकालांतलरांने संस्कृत भाषेचे महत्वमहत्त्व संपुष्टात आले(????) व इसवी सन १२०० नंतर१२००नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली.
 
कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.
 
* कवी कालिदास : या कवीची [[मेघदूत]] खंडकाव्य, [[रघुवंशम्]], [[कुमारसंभवम्]] [[ऋतुसंहार]] ही काव्ये, तसेच [[विक्रमोर्वशीयम्]], [[अभिज्ञानशाकुन्तलम्]] आणि [[मालाविकाग्निमित्रम]] ही [[नाटक|नाटके]] जगप्रसिद्ध आहेत.
संस्कृत भाषेला लेखकांची, कवींची भव्य परंपरा आहे. त्यांपैकी काहींची ही नावे :-
* कवी कालिदास : या कवीची [[मेघदूत]] खंडकाव्य, [[रघुवंशम्]], [[कुमारसंभवम्]] [[ऋतुसंहार]] ही काव्ये, तसेच [[विक्रमोर्वशीयम्]], [[अभिज्ञानशाकुन्तलम्]] आणि [[मालाविकाग्निमित्रम]] ही [[नाटक|नाटके]] जगप्रसिद्ध आहेत.
 
{{प्रताधिकारित मजकूर शंका
 
==एकात्म भारताची खूण==
प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. पाणिनी पाकिस्तानचा, आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.
 
राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती...
 
==सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)==
कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे. उदाहरणार्थ इंग्रजी मधील i am तर संस्कृत मध्ये अहं अशा अनेक भाषांमध्ये आणि संस्कृत मध्ये साम्य दिसते,यावरून सिद्ध होते की संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे.
 
ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही.
 
== लिपी ==
संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीत लिहिली जाते. असे असले तरी भारताच्या राज्यांमध्ये राज्यभाषेच्या लिपीत किंवा रोमन लिपीत संस्कृत लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखितहस्तलिखिते अनेक लिप्यांत लिहिलेलिहिलीले जात असेअसत; परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते.
 
=== अक्षरमाला ===
== [[धातुविमर्श]]==
 
== [[संस्‍कृत साहित्य]]==
== [[संस्‍कृत साहित्य]]== एके काळी भारताची ज्ञानभाषा संस्कृत होती. संस्कृत भाषेत भरपूर साहित्य निर्मिती झाली आहे.बाणाभट्ट बाणभट्ट- हर्षचरितम्,कादंबरी; महाकवी कालिदास- अभिज्ञानशाकुन्तलम्,मेघदूतमे घदूत, कौटिल्य-अर्थशास्रअर्थशास्त्र, अश्वघोष-बुध्दचरितम्बुद्धचरितम् हे काही संस्कृत साहित्यामधील प्रसिद्ध साहित्यिक व त्यांचे ग्रंथ आहेत. आहेत.
 
== [[व्‍याकरण]] Sanskrit dhatu==
 
== संस्कृत भाषेची आताची स्थिती ==
२१व्या शतकात भारतातमाहाराष्ट्रात संस्कृत भाषेची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. लोक संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्‍न करत नाहीत, शाळेतही ती शिकवीत नाहीत; तिची किंचितही स्तुति-प्रशंसाही करत नाहीत. '''महाराष्ट्र सोडला तर भारताच्या इतर प्रांतांत संस्कृतचे अध्ययन-अध्यापन-संशोधन होते...
'''
== संस्कृतचा अभ्युद्धार ==
 
==संस्कृत साहित्याविषयी मराठी पुस्तके==
* संस्कृत साहित्य शास्त्राची तोंडओळख (सरोज देशपांडे) आणि असंख्य
 
== बाहेरील दुवे ==
* [http://sanskritlinks.blogspot.com/ संस्कृत अध्ययनासाठी व तत्संबंधी माहितीसाठी दुवे.] - या इंग्रजी अनुदिनीवर व्यवस्थापकाने संस्कृतसंबंधी बरीच माहिती जमा करून ठेवली आहे आणि तिच्यात सतत नवनवीन भर पडून ती अद्ययावत केली जाते.
* [http://samskrtam.wordpress.com/ संस्कृत सुभाषितांची अनुदिनी] - या संकेतस्थळावर देवनागरी आणि रोमन लिपीत संस्कृत सुभाषिते इंग्रजी अर्थासहित आहेत.
* [http://learnsanskrit.wordpress.com/ संस्कृतं शिक्षामहै (आपण संस्कृत शिकूयाशिकू या)] - इथे छोट्याछोट्या धड्यांद्वारे सोपे संस्कृत व्याकरण शिकता येईल.
* [http://www.sanskritbhasha.blogspot.com/ आओ संस्कृत सीखें]
 
५७,२९९

संपादने