"कान्होपात्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६:
(हा लेख कान्होपात्रा या मराठी संत-कवयित्रीविषयी आहे; कान्होपात्रा या नाट्य-अभिनेत्रीसाठी [[कान्होपात्रा किणीकर]] उघडा).
 
सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि [[विठ्ठल]]भक्तिपर अभंगरचना करणार्‍या '''कान्होपात्रा''' या [[इ.स.चे १५ वे शतक|इ.स.च्या १५ व्या शतकातील]] [[वारकरी]] संप्रदायातील एक महत्त्वाच्या [[संत]] कवयित्री होत्या.[[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[सोलापूर]] जिल्ह्यातील [[पंढरपूर]] जवळच्या [[मंगळवेढा]] येथे त्यांचे वास्तव्य होते.[[कर्नाटक| कर्नाटकातील]] [[बिदर]]च्या बादशहाने मागणी घातली म्हणून कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले.
 
== अभंग ==