"विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
विभाग
ओळ ४३:
[[विकिमिडिया फाउंडेशन]] ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
 
[[जिमी वेल्स]] आणि [[लॅरी सँगर]] ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली.<ref>कॉक, नेड व युंग, युसुन आणि सिन, टी.; [http://cits.tamiu.edu/kock/pubs/journals/2016JournalIJeC_WikipediaEcollaboration/Kock_etal_2016_IJeC_WikipediaEcollaboration.pdf विकिपीडिया ॲण्ड इ-कोलॅबरेशन रीसर्च : ऑपॉर्च्युनिटीज ॲण्ड चॅलँजेस]; इंटरनॅशनल जर्नल ऑफ इ-कोलॅबरेशन; १२(२), १-८</ref> आजघडीला जगातील विविध भाषांत ह्या ज्ञानकोशाच्या शाखा उपलब्ध आहेत.<ref>[https://www.wikipedia.org/ विकिपीडियाचे मुख्य पान]</ref><ref>[[m:List_of_Wikipedias#1.2B_articles|विविध भाषांतील विकिपीडियांची यादी]]</ref> विविध भाषांचे भाषक आपापल्या भाषेतील ज्ञानकोशाच्या निर्मितीत सहभागी होऊ शकतात. [[मराठी विकिपीडिया]] हा ह्या ज्ञानकोशाची [[मराठी भाषा|मराठी भाषे]]<nowiki/>तील शाखा आहे. विकिपीडियाचा सर्वांनाच खूप फायदा होतो.
 
मराठी विकिपीडियावर ([http://%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80 या पानानुसार])सध्या यात <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख आहेत. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण तीन कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.
 
[[विकिपिडीयाची वैगुण्ये]] गृहित धरूनसुद्धा मुक्त सार्वत्रिक उपलब्धतेमुळे, विविध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणा ह्यांमुळे विकिपीडिया हा आज महाजालावरील सर्वाधिक वापरला जाणारा [[ज्ञानकोश]] झाला आहे. मराठीतील [[विकिपिडीया]] इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी [[शोधयंत्र|शोधयंत्रे]] वापरून शोधता येतो.
 
==विकिपीडियाचा इतिहास==
[[जिमी वेल्स]] आणि [[लॅरी सँगर]] ह्यांनी विकिपीडियाची सुरुवात १५ जानेवारी २००१ ह्या दिवशी इंग्रजी भाषेत केली.<ref>कॉक, नेड व युंग, युसुन आणि सिन, टी.; [http://cits.tamiu.edu/kock/pubs/journals/2016JournalIJeC_WikipediaEcollaboration/Kock_etal_2016_IJeC_WikipediaEcollaboration.pdf विकिपीडिया ॲण्ड इ-कोलॅबरेशन रीसर्च : ऑपॉर्च्युनिटीज ॲण्ड चॅलँजेस]; इंटरनॅशनल जर्नल ऑफ इ-कोलॅबरेशन; १२(२), १-८</ref>
 
== विकिपीडियाची वैशिष्ट्ये ==