"विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीचौकटीत भर
विकिपीडियाच्या स्वरूपाबाबत
ओळ ३०:
}}
 
'''विकिपीडिया''' ([http://www.wikipedia.org]) हा महाजालावरील एक बहुभाषिक असा [[मुक्‍त ज्ञानकोश]] आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. [[विकी]] हे सॉफ्टवेयर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचे निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.<ref>[[foundation:Terms_of_Use|वापरण्याच्या अटी]]</ref>
'''विकिपीडिया''' हा महाजालावर वापरता येण्याजोगा, विविध भाषांत उपलब्ध असणारा आणि सामूहिक सहकार्यातून निर्माण होत असलेला [[मुक्‍त ज्ञानकोश| मुक्त ज्ञानकोशांचा]] समूह आहे.
 
विकिपीडिया ([http://wikipedia.org]) हे संकेतस्थळ महाजालावर उपलब्ध आहे. ह्या संकेतस्थळाचे विविध उपविभाग म्हणजे विविध भाषांतील ज्ञानकोश होत.
 
[[विकी]] ही आज्ञावली (सॉफ्टवेयर) वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकी ह्या आज्ञावलीमुळे विविध व्यक्ती एकत्रित रीत्या महाजालावर काम करू शकतात. विकिपीडिया हा ज्ञानकोश सामूहिक सहकार्यातून निर्माण करण्यात येतो.
महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते.
 
'''विकिपीडिया''' ([http://www.wikipedia.org]) हा महाजालावरील एक बहुभाषिक असा [[मुक्‍त ज्ञानकोश]] आहे. महाजालावरील ह्या ज्ञानकोशात कुणालाही नव्याने लेख लिहिता येतो तसेच आधी लिहिलेल्या लेखाचे संपादन करता येते. [[विकी]] हे सॉफ्टवेयर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. विकिपीडियातील मजकूर हा मुक्त स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजे उचित श्रेयनिर्देश करून हा मजकूर कुणालाही कोणत्याही कारणासाठी (व्यावसायिक देखील) आहे तसा अथवा त्यात बदल करून वापरण्यास मोकळीक आहे. मात्र बदल करून वापरताना कोणते बदल केले आहेत ह्याचे निर्देश करणे आवश्यक आहे. तसेच अशी आधारित वा बदल करून तयार केलेली सामग्री वितरित करताना ती मुक्त स्वरूपातच वितरित करणे आवश्यक असते.<ref>[[foundation:Terms_of_Use|वापरण्याच्या अटी]]</ref>
 
[[विकिमिडिया फाउंडेशन]] ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
Line ६९ ⟶ ७७:
== संदर्भ ==
<references />
==संदर्भसूची==
 
[[वर्ग:विकिपीडिया| ]]
[[वर्ग:ज्ञानकोश]]