"राणी लक्ष्मीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎झाशी संस्थान खालसा: मी माझी zansi अस टाकाल..
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
 
== बालपण ==
लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील [[मोरोपंत तांबे]] हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे [[सातारा]] जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] [[काशी]] येथे झाला होता.
 
== व्यक्तिमत्त्व ==