"नवबौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छोNo edit summary
ओळ १:
'''नवबौद्ध''' (Neo-Buddhist) ही भारतीय धर्मांतरित बौद्धांना किंवा आंबेडकरवादी बौद्धांना दिलेली एक 'शासकीय संज्ञा' आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] प्रेरणेतून [[इ.स. १९५६]] मध्ये व त्यानंतर [[बौद्ध धम्म]] स्वीकारलेल्या व्यक्तींना 'नवबौद्ध' म्हटले जाते. इ.स. १९५६ पासूनच्या बौद्धांत 'नवबौद्ध' हा प्रघात आढळत नाही, हे लोक स्वतःला केवळ 'बौद्ध' समजतात. बहुतांश नवबौद्ध हे विशेषत: पूर्वाश्रमीचे [[दलित]] (आजचे [[अनुसूचित जाती]]) आहेत. समस्त नवबौद्ध हे '''आंबेडकरवादी बौद्ध''' आहेत.
 
नवबौद्ध हे [[नवयान]] किंवा नवबौद्ध धर्माचे अनुयायी असतात. ‘नवबौद्ध’चा शब्दशः अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो, पण याचा सांप्रदायिक वा मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ज्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो [[महायान]] किंवा [[थेरवाद]] बौद्ध धर्म नव्हता, तर तो 'नवबौद्ध धम्म' ([[नवयान]]) होता. नवयान एक बौद्ध आंबेडकरकृत बौद्ध संकल्पना वा संप्रदाय आहे. बरेचशे भारतीय बौद्ध आंबेडकरांच्या बौद्ध धर्माला नवा संप्रदाय (नवयान) मानत नाहीत कारण त्यांनी तशी घोषणा केलेली नाही व आपण स्वीकारलेला बौद्ध धम्म हा मूळचा बुद्धांचा धम्म असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
== लोकसंख्या ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नवबौद्ध" पासून हुडकले