"लुई पाश्चर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९७ बाइट्स वगळले ,  ११ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
[[File:Albert Edelfelt - Louis Pasteur - 1885.jpg|thumb|इ.स.१८८५ मध्ये प्रयोगशाळेत काम करताना ]]
'''लुई पाश्चर''' ([[डिसेंबर २७]],[[इ.स. १८२२|१८२२]]-[[सप्टेंबर २८]],[[इ.स. १८९५|१८९५]]) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो. याने देवी या रोगावरील लस शोधून काढली.
 
लुई पाश्चर यांच्या  वैद्यकीय शोधांमुळे रोगांच्या सूक्ष्मजंतूचा सिद्धांत आणि क्लिनिकल औषधांमध्ये त्याचा वापर करण्यास थेट मदत मिळाली. बॅक्टेरियाचा संसर्ग थांबविण्यासाठी दूध आणि वाइनवर उपचार करण्याच्या तंत्राचा शोध त्यांनी सर्वसामान्य नागरिकांनसाठी  लावला आहे. ही प्रक्रिया आता पाश्चरायझेशन या नावाने ओळखली जाते.लुई पाश्चर यांना बॅक्टेरियोलॉजीच्या मुख्य संस्थापकांपैकी एक म्हणून ओळखले जाते आणि ते "मायक्रोबायोलॉजीचे जनक" म्हणून प्रसिद्ध आहेत<ref>{{जर्नल स्रोत|last=Howland|first=A.C.|date=1913-03|title=The Catholic Encyclopedia. Vols. XIII (pp. xv, 800) and XIV (pp. xv, 800). Price, $6.00 each. New York: Robert Appleton Company, 1912|url=http://dx.doi.org/10.1177/000271621304600140|journal=The ANNALS of the American Academy of Political and Social Science|volume=46|issue=1|pages=206–208|doi=10.1177/000271621304600140|issn=0002-7162}}</ref>.
२१

संपादने