"लेबेनॉन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५४:
 
==सरकार==
अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय [[लोकशाही]] पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. [[संविधान]]ानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष [[मरोनाईट ख्रिश्चन]], पंतप्रधान [[सुन्नी इस्लाम|सुन्नी मुस्लिम]], संसद अध्यक्ष [[शिया इस्लाम|शिया मुस्लिम]] तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष []ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन]] धर्मीय असणे बंधनकारक आहे.
 
==लोकजीवन==
"https://mr.wikipedia.org/wiki/लेबेनॉन" पासून हुडकले