"शेतकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो थोडीशी पुनर्मांडणी केली
ओळ १:
{{विकिकरण}}
'''शेतकरी''' ही [[शेती]] करणारी व्यक्ती असते. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते.
शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पणावरून तिची उपजीविका चालते.भारतातील शेतकरी हा जागतिकीकणानंतर आधुनिक शेतीकडे थोड्याफार प्रमणात वळला.त्याआधी तो पारंपारिक पद्धतीने शेती करत असे.तो शेतामध्ये शेंद्रिय खते वापरत असे. पारंपारिक शेतीमध्ये त्याला भेडसावणार्या समस्यांमध्ये पिकावरील रोगराई , पाण्याची टंचाई ई. समस्या भेडसावत असत.पण जागिकीकरणानंतर तो आधुनिक शेतीकडे वळले.
 
==इतिहास==
Line ९ ⟶ ८:
शेतकऱ्यांला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम "सुपीक" [[जमीन]] आणि नंतर "[[पाणी]]" लागते. शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे. तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे "मनुष्यबळ". हे असले की शेतकरी शेतातील पिकांची निगा राखू शकतो. चौथे म्हणजे शेती करतांना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी लागणारा "पैसा" (भांडवल). आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो, ती "बाजार पेठ". शेतकऱ्यांसाठी त्याची शेतीच सर्व काही असते. त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य उद्योग करणारे लोक हे कळत न कळत या शेतकऱ्यावर अवलंबून असतात.
 
Dinu==शेतकऱ्यावर येणारी संकटे==
शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस, ओला [[दुष्काळ]], कोरडा दुष्काळ, बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण, शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँक इ. कडून घेतलेले कर्ज परतफेडीची मुदत, निर्यातीतील होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो, हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतातील पिकांचे नुकसान होते. हजारो रुपये खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो त्याची काळजी घेतो. पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असे नाही. तसेच शेतकऱ्यांसमोर हमीभावाची समस्या आहे
 
Line १६ ⟶ १५:
 
पिकांचे नुकसान करतात म्हणून [[अमेरिका|अमेरिकेतील]] लोकांनी 'कॅरोलविना पॅराकीट' या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माअोच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पिकाचे उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून [[चिमणी|चिमण्या]] आयात कराव्या लागल्या.
 
== भारतातील शेतकरी ==
शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पणावरून तिची उपजीविका चालते.भारतातील शेतकरी हा जागतिकीकणानंतर आधुनिक शेतीकडे थोड्याफार प्रमणात वळला. त्याआधी तो पारंपारिक पद्धतीने शेती करत असे. तो शेतामध्ये शेंद्रिय खते वापरत असे. पारंपारिक शेतीमध्ये त्याला भेडसावणार्या समस्यांमध्ये पिकावरील रोगराई , पाण्याची टंचाई ई. समस्या भेडसावत असत. पण जागिकीकरणानंतरजागतिकीकरणानंतर तोभारतातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळलेवळला.
 
==शरद जोशी==
"https://mr.wikipedia.org/wiki/शेतकरी" पासून हुडकले