"ज्यू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्सची भर घातली ,  ११ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
[[तनाख]] (हिब्रू बायबल) हा ज्यू धर्मामधील तीन प्रमुख ग्रंथांचे ([[तोराह]], नेव्हीम व केतुव्हिम) एकत्रित रूप आहे. [[सिनेगॉग]] हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ असून [[रॅबाय]] हा ज्यू धर्मोपदेशक आहे. [[चानुका]] ह्या ज्यू धर्मामधील एक मोठा सण आहे.
 
ज्यू लोकांच्या चळवळीला [[ज्यूवाद]] तर ज्यू धर्मीय लोकांचा तिरस्कार अथवा द्वेष करणार्‍या तत्वाला [[ज्यूविरोध]] (ॲंटीसेमेटिझम) असे संबोधतात. जो धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात [[भारत|भारतामध्ये]] केरळमधील[[केरळ]]मधील [[कोचीन]] येथे आले असावेत ज्यूधर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते देव एकच आहे असे ज्यू धर्मीय लोक म्हणतात धर्माच्या शिकवणुकीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता त्याचप्रमाणे दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे त्यांच्या प्रार्थना स्थळांना सेनेगाँग असे म्हणतात.
 
==बाह्य दुवे==
अनामिक सदस्य