"मांगेली बोलीभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
ओळ २:
 
मांगेली ही [[मराठी]]ची एक बोलीभाषा आहे. [[मांगेला कोळी]] समाजाची ही भाषा आहे.
[[मुंबई]]तील [[कुलाबा|कुलाब्याच्या]] दांडीपासून [[गुजरात]]च्या [[सुरवाडा]] गावापर्यंत आणि [[गोवा]], [[दमण]], [[दीव]]च्या [[समुद्र]]किनारपट्टीत मांगेला समाजात ही बोलीभाषा बोलली जाते. तसेच ही भाषा [[नारिंगी]] व आजूबाजूच्या परिसरात बोलली जाते.