"लोहगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Added new information
खूणपताका: Reverted अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Link Spamming/Promotional Links/Self Published Links
खूणपताका: उलटविले
ओळ २८:
[[इ.स. १६६५]] मध्ये झालेल्या [[पुरंदरचा तह|पुरंदरच्या तहात]] हा किल्ला [[मुघल|मोगलांच्या]] स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये [[मराठा|मराठ्यांनी]] किल्ला परत जिंकला.
 
पहिल्या [[सुरत]] लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती [[नेताजी पालकर|नेताजी पालकरने]] लोहगडावर आणून ठेवली होती. [[इ.स. १७१३]]मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड [[कान्होजी आंग्रे]] यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्‍यांकडून तो [[पेशवे|पेशव्यांकडे]] आला. १७७० मध्ये [[नाना फडणवीस|नाना फडणवीसांचा]] सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. [[इ.स. १७८९]] मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक [[वाव|बाव]] बांधली व तिच्या बाजूस एक [[शिलालेख]] कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्‍नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला [[इंग्लिश लोक|इंग्रजांनी]] घेतला. पण नंतर [[दुसरा बाजीराव|दुसर्‍या बाजीरावाने]] तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम [https://www.newblogger.in/2020/10/About-visapur-fort-trek-lonavala-pune-history-information-hindi.html विसापूर] जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.
 
==गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोहगड" पासून हुडकले