"भूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Rahul our (चर्चा) यांनी केलेले बदल Swapnildreamermayekar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
छोNo edit summary
ओळ १:
{विस्तार}}
Ghost, समजानुसार, भूत म्हणजे [[dead]] व्यक्तीचा अतृप्त आत्मा. हा कोणतेही रूप धारण करू शकतो, मनोवेगाने हालचाल करू शकतो व अतृप्त इच्छा पूर्ण झाल्यावर मुक्ति पावतो, असा समज आहे.
[[चित्र:Ghost_fear_bagulboowa.png|इवलेसे]]
 
भूत झालेले काही अतृप्त आत्मे सज्जन असतात तर काही वाईट. बहुतेक भुतांना भांग, दारू, बाजरीची भाकरी, भात, नारळ, लसणाची चटणी, तेल, फुले, लाह्या वगैरे देऊन संतुष्ट ठेवता येते. स्त्री भुते वेतांचे फटके मारल्यावर लगेच वठणीवर येतात. स्त्री भुते प्रामुख्याने दागिन्याने मढलेल्या, फुलांनी नटलेल्या, फुले माळलेल्या, बाहेर बसलेल्या, तरुण माता आणि त्यांच्या मुलांना झपाटतात.{{संदर्भ हवा}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भूत" पासून हुडकले