"शत्रुघ्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
शत्रुघ्न हा [[रामायण|रामायणात]] उल्लेखलेल्या [[अयोध्या|अयोध्येचा]] [[इक्ष्वाकु कुळ|इक्ष्वाकुवंशीय]] राजा [[दशरथ]] व त्याची पत्‍नी सुमित्रा यांचा पुत्र आणि [[राम|रामाच्या]] तीन सावत्र भावांपैकी एक होता. लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे भाऊ होते. शत्रुघ्नाचे लग्न [[विदेह|विदेहाचा]] राजा [[कुशध्वज जनक]] याच्या [[श्रुतकीर्ति]] नामक कन्येशी झाले. कुशध्वजाची दुसरी कन्या मांडवी ही भरताची बायको होती.
 
शत्रुघ्नाने मधुपुरीचा (सध्याच्या [[मथुरा|मथुरेचा]]) राजा [[लवणासूर|लवणासुराचा]] वध करून मधुपुरी पुन्हा वसवली व तेथे किमान बारा वर्षे राज्य केले.
 
{{रामायण}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शत्रुघ्न" पासून हुडकले