"बटाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''बटाटा ''' हे संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे जमिनीखाली येणारे एक पीक आहे. बटाटा हे त्याच्या रोपाचे खोड आहे.
 
हा बटाटा भारतामध्ये [[डुप्ले]] आणला असे सांहितले जाते.
[[चित्र:Kartoffeln_der_Sorte_Marabel.JPG|thumb|right|बटाटा]]
 
Line ७ ⟶ ९:
बटाट्यापासून विविध उपवासाचे पदार्थ बनविले जातात. तसेच वाळवणीचे पदार्थ बनवतात. बटाटा हे कंदमूळ(तना) आहे.
 
त्याचे मुख्य प्रकार दोन, एक भाजीचा बटाटा आणि दुसरा चकत्या/काचऱ्या (वेफर्स), कीस, [[पापड]] वगैरे ज्याच्यापासून होतात तो बटाटे. ह्या दुसऱ्या प्रकारचे बटाटे महाराष्ट्रातील सातगाव पठारावर होतात. त्या बटाट्यांना तळेगाव बटाटा म्हणतात. पुण्यापासून ६० किलोमीटवरचे सातगाव पठार. सात गावांचे मिळून बनले आहे, म्हणून त्याला सातगाव पठार म्हणतात. इथले 'तळेगाव बटाटे' देशभरात प्रसिद्ध आहे. इथे वातावरण बटाटा पिकासाठी अत्यंत पोषक असल्याने या सातही गावात खरीप हंगामात सुमारे साडेदहा हजार एकरावर बटाेबटाटा पीक घेतले जाते. हे बटाटा पीक महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक आहे.
 
==बटाट्याच्या काही अन्य जाती==
*'''कुफरी चंद्रमुखी''' - झाड मध्यम उंच, जोमदार वाढीचे बटाटे आकर्षक, मळकट पांढऱ्या रंगाचे असतात. यातील गर मळकट पांढरा व पिठूळ असतो. याचा तयार होण्याचा कालावधी ९० ते १०० दिवस असून हेक्टरी २०० ते २२५ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळते.
*'''कुफरी ज्योती''' - याचा कालावधी ९० ते १०० दिवस असून हेक्टरी १७५ ते २०० क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते.
*'''कुफरी सिंदुरी''' - फुले फिकट जांभळ्या रंगाची असतात. कालावधी ११० ते १२० दिवस असून हेक्टरी २०० ते २२५ क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. पाने मुरडणाऱ्या रोगास प्रतिबंध करणारे असे हे वाण आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/बटाटा" पासून हुडकले