"अरुण सरनाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: Date error cleanup, replaced: जून, → जून, जुलै, → जुलै using AWB
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २९:
 
 
'''अरुण शंकरराव सरनाईक''' (जन्म : ऑक्टोबर. ४, १९३५; मृत्यू : १४ मार्च १४, इ.स. १९९८) <ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://bollytine.blogspot.com/2011/06/blog-post.html | title = रुबाबदार अदाकारीचा अरुणोदय... | प्रकाशक = बॉलिटाइन.ब्लॉगस्पॉट.कॉम | दिनांक = १८ जून इ.स. २०११ | अ‍ॅक्सेसदिनांक = १६ जुलै इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref> - हा [[मराठा|मराठी]] [[चित्रपट|चित्रपट-अभिनेता]] होता. त्याने मराठी चित्रपटांतूब व नाटकांतून अभिनय केला. इ.स. १९६१ सालच्या ''[[शाहीर परशुराम]]'' या चित्रपटातील पूरक भूमिकेद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले ''रंगल्या रात्री अशा'', ''एक गाव बारा भानगडी'', ''मुंबईचा जावई'', ''केला इशारा जाता जाता'', ''सवाल माझा ऐका'', ''सिंहासन'' इत्यादी चित्रपट विशेष गाजले.
 
[[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी संगीतातील]] ख्यातनाम गायक [[निवृत्तीबुवा सरनाईक]] त्याचे काका होते.