"बटाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
[[चित्र:Potato plant prior to harevest.jpg|thumb|बटाट्याचे रोप]]
==महत्त्व==
बटाट्यापासून विविध उपवासाचे पदार्थ बनविले जातात. तसेच वाळवणीचे पदार्थ बनवतात. बटाटा हे कंदमूळ(तना) आहे.
 
त्याचे मुख्य प्रकार दोन, एक भाजीचा बटाटा आणि दुसरा चकत्या/काचऱ्या (वेफर्स), कीस, [[पापड]] वगैरे ज्याच्यापासून होतात तो बटाटे. ह्या दुसऱ्या प्रकारचे बटाटे महाराष्ट्रातील सातगाव पठारावर होतात. त्या बटाट्यांना तळेगाव बटाटा म्हणतात. पुण्यापासून ६० किलोमीटवरचे सातगाव पठार. सात गावांचे मिळून बनले आहे, म्हणून त्याला सातगाव पठार म्हणतात. इथले 'तळेगाव बटाटे' देशभरात प्रसिद्ध आहे. इथे वातावरण बटाटा पिकासाठी अत्यंत पोषक असल्याने या सातही गावात खरीप हंगामात सुमारे साडेदहा हजार एकरावर बटाे पीक घेतले जाते. हे बटाटा पीक महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/बटाटा" पासून हुडकले