"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४३:
अर्थात येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.ती अशी की सर्व मानसशास्त्रीय संशोधन ही चारही ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतील असे नाही.काही संशोधनांमध्ये वर्णन व पूर्वकथन यांवर अधिक भर असेल.काही विशिष्ट परिस्थितीत लोक काय करतील.यासंबंधी अनुमान मानतील काही मानसशास्त्रज्ञ हे वर्तनाचे वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात रुची ठेवतील.जसे की प्रायोगिक मानसशास्त्रज्ञांनी निरिक्षित वर्तनाचे म्हणजेच वर्णिलेल्या वर्तनाचे स्पष्टीकरण शोधण्यासाठी संशोधन करतील.मानसउपचार तंत्रज्ञ मात्र वर्तन नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रित करतील. असे करताना इतर तीन साहाय्यभूत ठरतील.
 
* मानसशास्त्राची आधुनिक पार्श्वभूमी:-
'''मानसशास्त्रातील संप्रदाय'''
* तत्वज्ञानाची शाखा म्हणून मानसशास्त्राची सुरवात - मानसशास्त्र चे मूळ प्राचीन ग्रीक संस्कृतीत आढळते. सुरवातीच्या काळात मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आले नाही.१८७० च्या दशकापर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची शाखा होते.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मानसशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यापूर्वी मानसशास्त्र एक तत्वज्ञानाचा पूरक अभ्यास विषय म्हणून माणसाकडे पाहिले जात होते. इ. स. सन पूर्व 384 ते 322 मध्ये मानसशास्त्र बद्दल चा अभ्यास करण्यात आला. प्लेटो व सॉक्रेटिस या दोन तत्वचिंतक यांनी मानवाच्या आत्म्याचा मनाचा व स्वभावाचा अभ्यास केला. त्यांच्यामते शरीराचे कार्य मनाकडून केले जाते. यामधूनच ब्रह्मज्ञान व वेदांताच्या प्रवाहाने वेगळ्याच प्रवृत्तीकडे व्यक्तीला नेले. यात काळात सर्वात शक्तिमान परमेश्वर म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. तेव्हा पासून मानवांचा संबंध परमेश्वराशी लावला जाऊ लागला. त्यातूनच आत्मा पाप या शब्दांना महत्त्व प्राप्त झाले. म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस कायद्याने नेमून दिलेल्या पुजाऱ्यांनी मानसशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. आज हेच मानसशास्त्र एकोणिसाव्या शतकाच्या किंवा एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून एक प्रगत आधुनिक मानसशास्त्र म्हणून पुढे येत आहे. त्याची व्याप्ती प्रचंड वेगाने होत आहे तेव्हापासून मानसशास्त्र कडे पाहण्याचा कल बदलत आहे आजचे मानसशास्त्र तर्कशास्त्र यांसारखे शास्त्र म्हणून गणले जाऊ लागले
 
 
मानसशास्त्राच्या व्याख्या/ इतिहास:-
सॉक्रेटिस प्लेटो ऍरिस्टॉटल या तत्त्वचिंतक यांनी मानवी मन आत्मा जाणीव स्वभाव यांविषयी अभ्यास केला. व्यक्तीला स्वतःविषयी वाटणारी जिज्ञासा व्यक्ती वर्तनाबद्दल वाटणारे कुतुहल यातूनच मानसशास्त्राचा जन्म झाला. कोणत्याही शास्त्राची व्याख्या परिवर्तनशील असते. शास्त्राचा अभ्यास विषयात वाढ झाल्यानंतर व्याख्या सुद्धा नव्याने करावी लागते. मानसशास्त्राच्या शाखांमध्ये वाढ झाल्याने पूर्वीच्या व्याख्या व आजच्या व्याख्यांमध्ये फरक दिसून येतो. त्यातील मानसशास्त्राच्या सुरुवातीच्या व्याख्या खालील प्रमाणे.
1. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र होय
2. मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय.
3. बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
4. बोधात्मक व अबोधात्मक शास्त्राचा अभ्यासन करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
5. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.
 
वर्तन म्हणजे काय?
व्यक्तीच्या ज्या वातावरणात वावरत असते ते वातावरण वस्तू,व्यक्ती,संस्था रूढी-परंपरा,प्रकाश,उष्णता इ घटनांनी बनलेले असते. या घटकांचा व्यक्तीवर सतत परिणाम होत असतो. त्या घटकांशी व व्यक्तींशी परस्पर देवाण-घेवाण चालू असते. म्हणूनच वातावरणातील घटकांना अनुसरून व्यक्तीकडून मिळणारी प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय.
 
" विशिष्ट उद्दीपक आला अनुसरून व्यक्तीकडून दिली जाणारी प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय"
 
वर्तनाचे सूत्र:-
 
 
S - O - R
 
उद्दीपक - व्यक्ती जीव - प्रतिक्रिया
 
थोडक्यात मानवी वर्तन ही बोधात्मक भावात्मक क्रियात्मक अशा घटकांनी बनलेले असते.
 
मानसशास्त्राची व्याख्या (Definition of psychology):-
 
1. मानसशास्त्र हे वर्तनाचे आणि बोधनिक प्रक्रियांचे शास्त्र आहे.
-रॉबर्ट अे.बँरन (2021)
 
2. मानसशास्त्र म्हणजे वर्तन व त्यामागील मानसिक प्रक्रियांचा शास्त्रीय अभ्यास होय.
-स्मित फिल्डमन(2002)
 
 
मानसशास्त्राचा उगम व विकास:-