"वाल्मिकी ऋषी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
आशय जोडला
खूणपताका: लेखाचे सर्व वर्ग उडवले. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत.रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे.
 
अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म झाला.
== वाल्मिकींचे जीवन सांगा ==
 
स्कंद पुराणानुसार, वाल्मिकी यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात, लोहाजंघ (अग्नी शर्मा असे ही म्हंटले जाते इतर लेखनात) म्हणून झाला. एक जबाबदार पुत्र व नवरा असलेला हा ब्राह्मण, दुष्काळ पडल्याने चोर/डकैत झाला.
असे म्हंटले जाते पुराणात की त्यांनी सात ऋषी (सप्तर्षी) यांना ही लुटायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कडून विविध बोध मिळाले, व यांनी चोरीचा मार्ग सोडून, ऋषी पुलह यांनी दिलेल्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. त्यांनी इतकी आराधना केली की आजूबाजूला मुंग्यांनी वारूळे बांधलेलीही त्यांना कळली नाहीत.
जेव्हा सप्तर्षी परत आले, व त्यांनी हे बघीतले, तेव्हा त्यांनी यांना वाल्मिकः (म्हणजे मुंग्यांचे वारूळ) मध्ये सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य, म्हणून वाल्मिकी, अशी पदवी दिली.
 
उत्तर कांड/शेष रामायणात ऋषी वाल्मिकी यांच्या आश्रमात सीता शरण घेते, लव-कुशचा जन्मही त्यांच्याच आश्रमात होतो. लव व कुश वाल्मिकींचे पहिले शिष्य मानले जातात व बाल कांड रामायण त्यांना पहिल्यांदा सांगण्यात आले.
संपूर्ण रामायण गाथा ही ऋषी वाल्मिकी यांनी श्लोक शैलीत लिहिली. ते आपले पहिले कवी, म्हणून त्यांना आदी कवी, असे ही नमूद केले जाते.
 
असे म्हंटले जाते की त्यांनी संत-कवी तुलसीदास यांच्या रूपात पुनर्जन्म घेऊन रामचरितमानस, हे अवधी-संस्कृत मध्ये लिहिले.
 
हिंदूस्थानात (म्हणजे आताचा भारत, असे इथे मी म्हणत नाही, खरा हिंदूस्थान) अनेक ठिकाणी ऋषी वाल्मिकी यांची मंदिरे आहेत. लाहोर पासून कर्नाटक पर्यंत मंदिरे दिसतील.
 
हास्यास्पद व दुर्दैवी (dark comedy/irony) गोष्ट म्हणजे, आजकालच्या जाती व पंथीय राजकारणात, वाल्मिकी जातीला (ऋषी वाल्मिकींच्या शिष्यांचे वंशज) दलित मानले जाते.
 
आपण हे जातीयवादी, पंथवादी, भाषावादी, प्रांतीय (divide and rule) राजकारण सोडून दिले तर भारत खऱ्या अर्थानी पुन्हा हिंदूस्थान नाही का होऊ शकत?
 
{{रामायण}}
[[वर्ग:रामायणातील व्यक्तिरेखा]]
[[वर्ग:भारतातील प्राचीन ऋषी]]