"महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
removed Category:महाराष्ट्र; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ८०:
एसटीच्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि कमाल १७ संचालक नेमणूक करण्याची तरतूद आहे़. त्यापैकी अध्यक्ष हा महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री असतो तर व्यवस्थापकीय संचालक हाच उपाध्यक्ष असून तो [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेतील]] अधिकारी असतो. विद्यमान वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. [https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/2]

*श्री.अ‍ॅड. अनिल परब - अध्यक्ष

*श्री रणजितसिंग देओल ([[भारतीय प्रशासकीय सेवा|भा.प्र.से.]]) - उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
ओळ ९६:
===प्रशासकीय कार्यालये===
*'''मध्यवर्ती कार्यालय :'''

महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८.
*'''मध्यवर्ती कार्यशाळा :'''

(१) मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे.
(२) मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा, औरंगाबाद.
(३) मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगना, नागपूर.
(३) मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगना, नागपूर.
*'''विभागीय कार्यालय :'''

(१) मुंबई
(२) पुणे
(३) नाशिक
(4) औरंगाबाद
(५) अमरावती
(६) नागपूर
(१) मुंबई

(२) पुणे

(३) नाशिक

(4) औरंगाबाद

(५) अमरावती

(६) नागपूर
*'''मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था :'''

मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी, पुणे.