"धनंजय कीर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो →‎top
ओळ ३३:
'''अनंत विठ्ठल कीर''' उर्फ '''धनंजय कीर'''' (जन्म : Ratnagiri, २३ एप्रिल १९१३, मृत्यू : इ.स. १९८४) हे चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. धनंजय कीर यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथील स्कूल ऑफ इंडस्ट्रीमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण काही काळ पटवर्धन हायस्कूलमध्ये होऊन ते रत्नागिरी हायस्कूलमधून मॅट्रिक झाले.
 
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात २३ वर्षे नोकरी करून धनंजय कीर यांनी १९६२च्या डिसेंबरमध्ये राजीनामा दिला. नोकरीत असताना त्यांनी 'फ्री हिंदुस्थान ' ह्या इंग्लिश साप्ताहिकात भारतीय नेत्यांची जी व्यक्तिचित्रे लिहिली ती खूप गाजली. त्यांनी लिहिलेल्या चरित्रात चरित्रनायकाचा व्यक्तिविकास, सत्यनिष्ठ व्यक्तिदर्शन व काळाचे हुबेहूब दर्शन घडते. त्यामुळे त्यांची चरित्रे स्वदेशात व परदेशांत लोकप्रिय झाली आहेत. भारत सरकारने त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण कामगिरीबध्दल त्यांना 'पद्मभूषण' हा 'किताब देऊन त्यांचा यथार्थ गौरव केला आहे. शिवाय, नवनालन्दा महाविहार विद्यापीठाने १९७७ साली 'विध्यावारिधि' ही सन्मान्य पदवी देऊन, व कोल्हापूर विद्यापीठाने १९८० साली 'डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|title=महात्मा जोतीराव फुले|last=कीर|first=धनंजय|publisher=पॉप्युलर प्रकाशन|year=१९६८|isbn=९७८978-८१81-७१८५7185-५५४554-4|location=मुंबई|pages=मलपृष्ठ २}}</ref>
 
==प्रकाशित साहित्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/धनंजय_कीर" पासून हुडकले