"मुहम्मद बिन तुघलक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''महंमद बिन तुघलक''' (१३२५-१३५१) हा दिल्ली सल्तनतीचा [[तुघलक वंश|तुघलक वंशाचा]] शासक होता. [[गयासुद्दिन तुघलक]]च्या मृत्यु नंतरमृत्यूनंतर त्याचा पुत्र ‘जुना खॉं ’ मुह्म्मदमुहम्मद बिन तुघलक नावाने सुलतान झाला. मोहम्मद बिन तुगलकतुग़लक हा विद्वानांचा आश्रयदाता होता. अनेक विद्वानांना त्याने आपल्या राज्यात आश्रय दिला.
 
{{बदल}}
इतिहासकारानी '''महम्मद बिन तुघलकाला दिलेली नावे किंवा त्याचे इतर नावाने केलेले वर्णन-'''
 
त्याचे अनियोजित,कोणतीही पुर्वतयारीपूर्वतयारी न करता घेतलेले निर्णय फसल्यामुळे व उताविळत्याच्या पणामुळेउतावीळपणामुळे त्याला ‘स्वप्नशिल’ ‘स्वप्नशील’, ‘वेडा महम्मद’ किंवा क्रुरक्रूर-कृत्याकांमुळेकृत्यांमुळे ‘रक्त पिपासु’पिपासू’सुद्धा सुद्धाम्हटले म्हटलं जाते. जातं '''मुहम्मद=महंमद=मोहंमद=मोहम्मद, वगैरे वगैरे. इंग्रजीमध्येहे मु हे अक्षर लिहिता येत माही, ते मो असे लिहावे लागते. .मराठीत आलेली सर्व विशेष नामे इंग्रजीची मराठी रूपांतरे असतात. मराठीत स्वतंत्र माहिती नााही, ती इंग्रजीतून घ्यावी लागते.'''
 
आणखी उदाहरणे - मुरारजी-मोरारजी; उमर खय्याम-ओमर खय्याम, उमरखाडी-ओमरखाडी, उमरगाव- ओमरगाव. आणि शेवटी मुंबई->मॊंबई-.बाॅम्बे. बाॅम्बे हा शब्द मुंबईचा अपभ्रंश किंवा विकृतीकरण नाही, तसे स्पेलिंग करणे हे इंग्रजीसाठी सक्तीचे आहे.
त्याचे '''वर्णन व कार्य खालिलप्रमाने-'''
 
मुहम्मद बिन तुघलकचे '''वर्णन व कार्य खालीलप्रमाणे-'''
* '''बुध्दिप्रामान्यवादी'''
* '''उदार विचारी राज्यकर्ता'''
* '''प्रयोग व सुधारणा-'''अ]प्रशासकिय सुधारणा
 
* '''बुद्धिप्रामाण्यवादी'''
'''बुद्धीप्रामान्यवादी''' ː- मुहंमद तुघलक स्व:जीवनात नमाज,रोजे यांचा श्रद्धापूर्वक पालनकर्ता होता,तसेच तो इतरांनी पाळावा इतका आग्रही सुद्धा होता.एक सुशिक्षित व विद्वान शासक म्हणून त्याची ख्याती आहे.तो तत्त्वज्ञान, गणित,औषधीशास्त्र तसेच धर्म यांसारख्या विद्वंतशाखांची माहितीगार होता. त्याच्या उतावीळ पणामुळे त्याचे अनेक निर्णय फसले पण तो एक महत्त्वकांची शासक होता.त्याचे अफाट ग्रंथवाचन होते.बर्नि त्याच्यावर केलेल्या टिकेनुसार कळून येते की तो आत्यंतिक बुद्धिप्रामान्यवादीक होता.बरणीनुसार तो कोणत्याही इस्लामी कायद्याची तर्काच्या व बुध्दीच्या कसोटीवर परीक्षा घेतल्याशिवाय तो या कायदांचा स्वीकार करीत नसे.यामुळे त्याला बुद्धिप्रामाण्यवादी शासक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
* '''उदार विचारीविचारांचा राज्यकर्ता'''
* '''प्रयोगशील व सुधारणावादी-'''अ-प्रशासकीय सुधारणा
 
'''बुद्धीप्रामान्यवादीबुद्धिप्रामाण्यवादी''' ː- मुहंमद तुघलक स्व:स्वतःच्या जीवनात नमाज, रोजे यांचा श्रद्धापूर्वक पालनकर्ता होता, तसेच तो इतरांनी पाळावा इतका आग्रही सुद्धाआग्रहीसुद्धा होता. एक सुशिक्षित व विद्वान शासक म्हणून त्याची ख्याती आहे.तो तत्त्वज्ञान, गणित,औषधीशास्त्र तसेच धर्म यांसारख्या विद्वंतशाखांचीविद्वत्‌शाखांचा माहितीगारमाहीतगार होता. त्याच्या उतावीळ पणामुळेउतावीळपणामुळे त्याचे अनेक निर्णय फसले पण तो एक महत्त्वकांचीमहत्त्वाकांक्षी शासक होता. त्याचे अफाट ग्रंथवाचन अफाट होते.बर्नि बर्नीने त्याच्यावर केलेल्या टिकेनुसारटीकेनुसार कळून येते की तो आत्यंतिक बुद्धिप्रामान्यवादीकबुद्धिप्रामाण्यवादी होता.बरणीनुसारबरर्नीच्या मते तो कोणत्याही इस्लामी कायद्याची तर्काच्या व बुध्दीच्याबुद्धीच्या कसोटीवर परीक्षा घेतल्याशिवाय तो याकोणत्याही इस्लामी कायद्याचा कायदांचा स्वीकार करीत नसे. यामुळे त्याला बुद्धिप्रामाण्यवादी शासक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
'''२)उदार विचारी राज्यकर्ता:-''' मुहंमद हा मोकळ्या तसेच उदार मनाचा होता हे त्याच्या प्रवृत्ती वरून कळून येते.तो हिंदू धर्मियांच्या होळीसरख्या काही सणांमध्ये तो सहभागी होत असल्याबाबतची माहिती आपल्याला अनेक इतिहासकारांच्या लेखनातून दिसून येते.तसेच तो कट्टर सिद्धांतवादी नव्हता. ही बाब अनेक योग्यांसमवेत आणि राजशेखर तथा जिनप्रभा सुरीसारख्या जैन संतांसि त्याचे जे सहचर्य होते,यावरून हे स्पष्ट होते.त्याने गुजरात मध्ये असताना अनेक जैन मंदिरांना भेटी देऊन त्यांना अनुदान दिले होते.असे सतीश चंद्र यांच्या लेखनात नमूद आहे.यावरून आपण समजू शकतो की तो एक उदार विचारी राज्यकर्ता होता.
 
'''२)उदार विचारी राज्यकर्ता:-''' मुहंमद हा मोकळ्या तसेच उदार मनाचा होता हे त्याच्या प्रवृत्ती वरूनप्रवृत्तीवरून कळून येते. तो हिंदू धर्मियांच्या होळीसरख्या काही सणांमध्ये तो सहभागी होत असल्याबाबतची माहिती आपल्याला अनेक इतिहासकारांच्या लेखनातून दिसून येते. तसेच तो कट्टर सिद्धांतवादीसिद्धान्तवादी नव्हता., ही बाब अनेक योग्यांसमवेत आणि राजशेखर तथा जिनप्रभा सुरीसारख्या जैन संतांसिसंतांशी त्याचे जे सहचर्य होते, यावरून हे स्पष्ट होते.त्याने गुजरात मध्येगुजरातमध्ये असताना अनेक जैन मंदिरांना भेटी देऊन त्यांना अनुदान दिले होते., असे सतीश चंद्रसतीशचंद्र यांच्या लेखनात नमूद केले आहे. यावरून आपण समजू शकतो की तो एक उदार विचारी राज्यकर्ता होता.
 
'''३)प्रयोग व सुधारणा-''' मुहंमद यास नाविण्यपूर्वक प्रयोग तसेच प्रशासनात सुधारणा करणे यात तो फार महत्त्वकांक्षी होता.त्याला प्रशासनात उत्साह आणि राज्यकरभरामध्ये एकसूत्रता आणण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक योजना आखल्या पण त्यांपैकी काहींचाच परिणाम प्रशासन सुधारण्यासाठी झाला असे म्हणता येईल. मोहम्मद बिन तुगलक गाणे केलेले प्रयोग आणि सुधारणा ह्या व्यावहारिक आणि काळाची पावले ओळखणाऱ्या होत्या परंतु योग्य नियोजनाचा अभाव आणि त्या योजना राबवताना घ्यावयाची खबरदारी या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या प्रत्यक्षात यशस्वी होऊ शकला नाही
 
'''३)प्रयोग व सुधारणा-''' मुहंमद यास नाविण्यपूर्वकनावीन्यपूर्वक प्रयोग तसेच प्रशासनात सुधारणा करणे यात तो फार महत्त्वकांक्षी होताआवडे..त्याला प्रशासनात उत्साह आणि राज्यकरभरामध्येराज्यकारभरामध्ये एकसूत्रता आणण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक योजना आखल्या, पण त्यांपैकी काहींचाच परिणाम प्रशासन सुधारण्यासाठी झाला असे म्हणता येईल. मोहम्मद बिन तुगलक गाणेयाने केलेले प्रयोग आणि सुधारणा ह्या व्यावहारिक आणि काळाची पावले ओळखणाऱ्या होत्या. परंतु योग्य नियोजनाचा अभाव आणि त्या योजना राबवताना घ्यावयाची खबरदारी या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या प्रत्यक्षात यशस्वी होऊ शकलाशकल्या नाहीनाहीत
'''अ)प्रशासकीय सुधारणा:-'''राजधानी दिल्ली वरून देवगिरीला नेणे.हा त्याच्या जीवनातील प्रभावी तशेच बहुचर्चित असा निर्णय होता.आजपर्यन्त त्याच्या या निर्णयासाठी त्याला वेड्यात काढले जाते. पण आपल्याला त्याचे या निर्णयामागे कोणते उद्देश व त्याची कोणती महत्त्वकांचा होती ते आधी समजून घ्यायला पाहिजे.तसेच हे निर्णय अनियोजित किंवा बिनपूर्वतयारीनिशी केलेले नव्हते, असे काही पुराव्यांवरून म्हणता येते.
 
'''अ)प्रशासकीय सुधारणा:-'''राजधानी दिल्ली वरून देवगिरीला नेणे.हा त्याच्या जीवनातील प्रभावी तशेच बहुचर्चित असा निर्णय होता.आजपर्यन्तआजपर्यंत त्याच्या या निर्णयासाठी त्याला वेड्यात काढले जाते. पण आपल्याला त्याचे या निर्णयामागे कोणते उद्देश होते व त्याची कोणती महत्त्वकांचामहत्त्वाकांक्षा होती ते आधी समजून घ्यायला पाहिजे. तसेच हे निर्णय अनियोजित किंवा बिनपूर्वतयारीनिशी केलेले नव्हते, असे काही पुराव्यांवरून म्हणता येते.
देवगिरीला राजधानी स्थलांतरीत करण्यामागचे उद्देश व महत्त्वकांक्षा:-
 
देवगिरीला राजधानी स्थलांतरीतस्थलांतरित करण्यामागचे उद्देश व महत्त्वकांक्षाकारणे:-
१)देेवगीरी हे ठिकाण सल्तनती च्या माधोमध होते यावरून त्याने राजधानी देवगिरीला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असे बरणीने स्वतःम्हटले आहे.
 
१)देेवगिरी हे ठिकाण सल्तनतीच्या माधोमध होते.
२)दक्खनवर अधिक चांगल्या पध्दतीने नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्या राजधानीची गरज होती.
 
२)दक्खनवर अधिक चांगल्या पध्दतीनेपद्धतीने नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला दुसऱ्या राजधानीची गरज होती.
3)मुहंमद ला शहजादा व सुलतान असताना या दोन्ही पदांच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी अनेक वर्षे त्याने दक्खनमध्ये व्यतिथ केले,यामुळे तो तेथील डोंगरदर्ऱ्यांशी,व आल्हाददायक हवामानाशी चांगला परिचीत होता,त्यामुळे त्याला असलेले आकर्षण.
 
3)मुहंमद ला शहजादाशाहजादा व सुलतान असताना या दोन्ही पदांच्या जबाबदारीजबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी त्याने अनेक वर्षे त्याने दक्खनमध्ये व्यतिथव्यतीत केले, यामुळे तो तेथील डोंगरदर्ऱ्यांशी,व आल्हाददायक हवामानाशी चांगला परिचीतपरिचित होता, त्यामुळे त्याला असलेले आकर्षण योग्य होते.
पण त्याचा हा निर्णय अयशस्वी व मनस्ताप करणारा ठरला.यासाठी त्याला अनेक टिकाना सामोरे जावे लागले.
 
पण त्याचा हा निर्णय अयशस्वी व मनस्ताप करणारा ठरला.यासाठी त्याला अनेक टिकानाटीकांना तोंड सामोरेद्यावे जावे लागले.
 
ब)'''आर्थिक व कृषी सुधारणा:-'''
 
सांकेतिक चलन- मोहंमदमोहंमदने ने देेवगीरीलादेेवगिरीला प्रयाण केल्यानंंतर नानेव्यवस्थानाणेव्यवस्था सुधारण्यासाठी सांकेतिक चलनाचा दुसरा प्रयोग केला.माध्ययुगीन मध्ययुगीन काळात सांकेतिक चलन ही पूर्णथा नाविण्यपूर्वकनाविन्यपूर्ण सुधारणा होती.त्यात् या काळात चिंनध्येसुद्धाचीनध्येसुद्धा सांकेतिक चलन म्हणून कागदी चलन प्रचलित होतीहोते.मंगोल सम्राट कुबलाई खानाने 'चान' नावाचे कागदी चलन सुरू केले होते व त्याच्या मृत्यूपर्यंत योग्यरीत्या चालू होते. पुढे अशाच प्रयोग कातुकातू या इराणी राजाने 'चान' चलन लागू करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला.
 
महंमदाने सांकेतिक चलन म्हणून सोनाच्या व चांदीच्या नाण्यानेवजी तांब्याची व पितळेची नाणी चलनात आणली,परंतु त्याचा हा प्रयोग पूर्णपणे फसला कारण बहुतेक हिंदू हे सोनार होते आणि तेच या नान्याचीनाण्यांची नक्कल करून बनवू लागले. या नकली नाण्यांचा वापर बाजारात होऊ लागला. त्यामुळे राज्याच्या महसुलावर ताण पडू लगल्यामुळे सांकेतिक चलनालाचलन बंद करावे लागले. त्याचा हा दुसरा पणदुसरापण प्रयोग फसला पण याचे तत्कालीन परिणाम तर नाही पण याचे दूरगामी परिणाम नक्की झाले असे म्हणता येऊ शकते.,कारण मध्ययुगीन काळात आशाअसा निर्णय घेणे हे एका महत्त्वकांचीमहत्त्वकांक्षी राज्याचराजायाच घेऊ शकत होता. पण असो त्याच्या या महत्त्वकांचेमुळेनाणे बदलाच्या धाडसामुळे त्याला वेडा ठरवण्यात आलाआले. .पण एक की आपल्याला त्याच्यात दूरदृष्टी नक्की दिसून येते.
 
'''सांकेतिक चलन काढण्यामागील उद्देश:'''-
 
१) प्रचंड मोठे सैन्य व या सैन्याना लागणार प्रचंड वेतन. यामुळें सरकारी तिजोरीतील तुटवडा भरण्यासाठी.
 
2) सोन्याचांदीचा तुटवडा असल्यामुळे सांकेतिक चलन काढण्यावर भर.
 
'''कृषीविषयक धोरण:'''- मुहंदाचे कृषिविषयक धोरण हे त्याच्या वडीला पेक्षावडिलांपेक्षा कठोर होते. .त्याचे वडील गियासुद्दीन तुघलकानी अल्लाउद्दीनने सुरू केलेली पद्धत ज्यामध्येकेलेला शेतजमिनीच्या मोजणीनुसार आकारण्यात येणारी पद्धतसारापद्धत मोडीत काढून त्या जागी 'प्रत्येक वेळी हातात आलेल्या पिकांची मोजणी करून त्यापैकी ठराविकठरावीक भाग शेतसारा म्हणून सुरू केलंकेला. खर तर गियासुउद्दीन तुघलक चेतुघलकचे धोरण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होते.
 
पण मुहंमदने आपल्या शासन काळात कर वसुलीत शक्तीसक्ती केल्याने तसेच करांचीकरांचा किंमतदर बरीचबराच वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना खुप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. दुष्काळ पडला तरी तो शक्तीसक्ती ने 'चराई' तसेच 'घराई'कर वसुलवसूल करायचा.त्यामुळे शेतकरी वाढीव करांविरोधात बंड करत असत..मुहंमद हे बंड मोडण्यासाठी कठोर कारवाही करायचा. पण जेव्हा सतत ७ वर्ष दुष्काळ पडला तेव्हा महम्मदने अनेक कृषीविषयक धोरण आखले.यात त्याने एक ''''दिवाण-ए-अमीर-कोई'''<nowiki/>'नावाचा विभाग सुरू केला.
 
बरणीनुसारबर्नीनुसार पडीक व नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी सुलतानाने योजना आखली होती.त्या मध्ये शेतीत सुधारणा, शेतीच्या पद्धतीमध्ये बदल जसे बार्लीच्या जागी गहू,गव्हाच्या जागी ऊस,तर उसाच्या जागी द्राक्ष. अश्या योजनांमुळे नक्कीच महसुलात वाढ होणे अपेक्षित होते.बरणीनुसारबर्नीनुसार मुहंमदाने दुष्काळावर मात करण्यासाठी दिल्लीत मंदतकेंद्रे उघडली, तसेच विहिरी खोदणे,शेती आवजरेअवजारे-बी बियाणे खरेदी करणे यासाठी कर्ज वाटप केले. त्याच्या योजनांनमधीलयोजनांमधील काही गोष्टी नक्कीच परिणामकारक होत्या.अस म्हणनंम्हणणे दुमत ठरणार नाही जर त्याच्या योजनांकडे बारकाईने बघितले तर.....
 
'''शेवटचे पर्व:-'''
 
आपल्या शासन काळात शेवटच्या वेळी जेव्हा मोहम्मद तुघलकाणेतुघलकाने गुजरातमधील विद्रोह मोडून परत येत असतानी वाटेत तो बिमार पडला आणि त्याला मृत्यूने वेढले.२० मार्च १३५१ रोजी तो मृत्यू पावला.
 
काही इतिहासकारांचे त्याच्यावरील भाष्य:-
 
१)बदयुनिबदायुनी-सुल्तानलासलतनतला त्याच्या प्रजेपासून व प्रजेला त्याच्यापासून सुटका मिळाली.
 
२)डाॅ.ईश्वरी प्रसाद नुसारप्रसादानुसार तो 'मध्ययुगातील राजमुकुट धारण करणाऱ्यांमध्ये मुहंमद तुघलक हा नि:संदेह योग्य व्यक्ती होता.
 
अशाप्रकारे मुहंमद हा आपल्या चुकींच्या निर्णयांमुळे वेडा ठरला असला तरी तो एक महत्त्वकांक्षीमहत्त्वाकांक्षी ,स्वप्नशील सुलतान होता.
 
<br />