"संस्‍कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३९ बाइट्स वगळले ,  ५ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
|नकाशा =संस्कृत
}}
''संस्कृत''पाली हि उपाख्यएक गीर्वाणवाणी ही एकसर्वात फक्तप्राचिन भाषा [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा, [[बौद्ध]],आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारतामधील भाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ [[पाणिनी]]ने इ.स. पूर्व काळात पालि भाषेला प्रमाणित केले. पालि भाषेतिल अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. पालिमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
 
पाली भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. पालि मध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहे.पण काही कालांलरांने पाली भाषे चे महत्व संपुष्टात आणुन 1200 ई सन नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली असे असले तरी कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.
अनामिक सदस्य