"संस्‍कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 43.251.93.183 (चर्चा) यांनी केलेले बदल 2409:4042:E01:816F:7C8A:EC05:ECA7:252D यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
|भाषिक_प्रदेश =भारत
|पर्व = अंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० ([[वैदिक संस्कृत]]). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या.
|लिपी =[[देवनागरी]]पालि
|भाषिक_लोकसंख्या = सुमारे १४,०००
|भाषिक_लोकसंख्येनुसार_क्रमांक =701
ओळ १७:
|नकाशा =संस्कृत
}}
''संस्कृत'' उपाख्य गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिकफक्त भाषा [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा [[हिंदू]], [[बौद्ध]], [[शीख]] आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारतामधील भाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्‍ज्ञ [[पाणिनी]]ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृतपालि भाषेला प्रमाणित केले. संस्कृतपालि भाषेतीलभाषेतिल अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनचपालिमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
 
संस्कृतपाली भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्‌, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्येपालि मध्ये लिहिलेले वेदवाङ्‌मय हेशिलालेख सर्वात प्राचीन वाङ्‌मय आहे.पण काही कालांलरांने पाली भाषे चे महत्व संपुष्टात आणुन 1200 ई सन नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली असे असले तरी कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.
 
संस्कृत भाषेला लेखकांची, कवींची भव्य परंपरा आहे. त्यांपैकी काहींची ही नावे :-