"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४६:
* तत्वज्ञानाची शाखा म्हणून मानसशास्त्राची सुरवात - मानसशास्त्र चे मूळ प्राचीन ग्रीक संस्कृतीत आढळते. सुरवातीच्या काळात मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आले नाही.१८७० च्या दशकापर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची शाखा होते.
 
वर्तनवाद
 
बोधात्मक विचारसरणी
 
 
उत्क्रांतीवाद चार्लस डार्विन यांच्या उत्क्रांतीवादातील survial of the fittest या मुलभूत तत्वावर उत्क्रांतीवादी मानसशास्त्र आधारलेले आहेडार्विनच्या मते काही जीवांधे असे गुणधर्म असतात कि ते जगण्यास आवश्यक असतात एवढेच नव्हे तर त्या परिस्थितीत समायोजन करण्यास उपयुक्त ठरतील असे गुणधर्म असतात.त्यामुळे प्रत्येक जीव बदललेल्या परिस्थितीत तग धरू शकतो.ज्या जिवामध्ये व प्राण्यांमध्ये या गुणधर्मांचा अभाव होता ते जीव कालोघामध्ये नाहीसे झाले या पद्धतीने परिस्थितीच्या प्रयोजन करण्याच्या
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
'''मानसशास्त्रातील विविध क्षेत्रे'''
Line ८६ ⟶ ९५:
 
''''''मानसशास्त्राच्या अभ्यास पध्दती'''''''''
 
''''''निरीक्षण पध्दती'''''''''ठळक मजकूर''' - १.नैसर्गिक निरीक्षण:- काहीवेळा संशोधकांना प्राण्यांच्या किंवा माणसांच्या एका समूहात बाबत काय घडत आहे हे जाणून घ्यावयाचे असते.अशा वेळेस प्राणी अथवा माणसे त्यांच्या सर्वसामान्य नेहमीच्या परिस्थितीत कसे वर्तन करतात.याचे निरीक्षण करणे सर्वोत्तम ठरते.आणि म्हणूनच प्राणी संशोधिका जेन गुडाल चिंपाझीच्या वस्तीत गेल्या.आणि ते त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत कसे खातात,खेळतात,झोपतात इत्यादींचे त्यांनी निरीक्षण केले.लोकांच्या बाबतीत संशोधक कामाच्याजागी, घरी,क्रीडा मैदानावर नैसर्गिक निरीक्षण पद्धतीत वर्तनाचा अभ्यास करतात. (उदाहरणार्थ किशोरावस्थेतील मुले-मुली विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत सामाजिक परिस्थितीत कसे वर्तन करतात) हे जर अभ्यासवायाचे असेल. तर शनिवारच्या संध्याकाळी अथवा रात्री एखाद्या भव्य मॉलला भेट द्यावी.तेथे वर्तनाचे अनेक नमुने सहजपणे पाहावयास मिळतात.नैसर्गिक निरीक्षणाचे अनेक फायदे आहेत.सर्वात महत्त्वाचा फायदा असा की, प्रत्यक्षच वर्तनाचे निरीक्षण केल्यामुळे वर्तन नेमके कसे घडते.याचे वास्तव पूर्ण दर्शन घडते. प्रयोगशाळेसारखे कृत्रिम परिस्थितीत घडणारे वर्तन कृत्रिम असते.त्यात वास्तवतेचा अंश असतोच असे नाही.अर्थात नैसर्गिक निरीक्षण पद्धती वापरताना काही दक्षता घेणे आवश्यक असते.बऱ्याचदा असे होते की, जेव्हा व्यक्तीच्या लक्षात येते की तिच्या वर्तनाचे कोणतेही निरीक्षण करत आहे. तेव्हा त्यांचे वर्तन स्वाभाविकपणे घडत नाही.त्यात कृत्रिमता येते.याला निरीक्षकांचा परिणाम असे म्हणतात.खरे म्हणजे निरीक्षक हा निरीक्षकांच्या नजरेस पडता कामा नये. तो दृष्टीआड हवा मानवावर संशोधन करताना मात्र हे शक्य होत नाही.वरील शॉपिंग वरच्या उदाहरणात संशोधक काळा चष्मा लावून पुस्तक वाचत असल्याचा देखावा निर्माण करून युवक-युवतींच्या वर्तनाचे निरीक्षण करू शकतो.काही परिस्थितीत एक मार्गी कशाचाही उपयोग करता येतो.या आरशामुळे निरीक्षकाला समोरून समोरील व्यक्तीच्या वर्तनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करता येते.परंतु व्यक्तीला मात्र निरीक्षक दिसत नाही.बरेचदा सहभागयुक्त निरीक्षण पद्धतीत एक मार्ग यशाचा वापर केला जातो.सहभाग युक्त निरीक्षण हा नेसर्गिक निरीक्षणाचा एक प्रकार असून निरीक्षक हा या समूहाचे निरीक्षण करावयाचे आहे.त्या समूहाचा तो एक सदस्य असल्यासारखा वावरतो.समूह सदस्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करतो.
नैसर्गिक निरीक्षणाचे काही तोटेही आहेत.तो तोटा म्हणजे निरीक्षकाचा पूर्वग्रह.आपल्याला काय पाहायला मिळणार आहे. यासंबंधीच्या निरीक्षकाच्या मतांचा व अपेक्षांचा त्याच्या निरीक्षणा वरील होणारा परिणाम म्हणजे निरीक्षक पूर्वग्रह परिणाम होईल.यामुळे होते काय तर जे निरीक्षकाच्या अपेक्षांना पुष्टी देणारे असते.तेवढेच पाहण्याकडे त्याचा कल निर्माण होतो.जे त्याच्या अपेक्षांच्या चौकटीत बसत नाही. त्याच्याकडे त्याचे दुर्लक्ष होते.या समस्येवर तोडगा म्हणजे अंध निरीक्षण होय.यात निरीक्षकाला नेमका संशोधनाचा प्रश्न काय आहे हेच ज्ञात नसते,त्यामुळे निरीक्षणावर पूर्वग्रहाचा परिणाम संभवत नाही.