"प्रेरणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Manual revert दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
ओळ ११०:
==प्रेरणा, बौद्धीकसंपदेची निर्मिती==
===नक्कल आणि स्वयंप्रेरणेतील फरक===
सर्वप्रथम प्रेरणा यावर मॅगडुगल,सिगमंड फ्राईड ,अब्राहम मास्लो यांनी मोलाचे योगदान दिले आहे .त्याचबरोबर स्किनर,वुडवर्थ,गिलफोर्ड , एडकिन्सन यांच्या व्याख्या देखील प्रेरणा या विषयावर प्रकाशझोत टाकतात .
 
'''मित्रांनो प्रेरणा म्हणजे काय ?''' वर्तमानाचा भाग आणि तो कार्य करण्यास ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यास आपल्याला भाग पडत असतो .जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण उपलब्ध असलेल्या मार्गांचा अवलंब करून शोध घेतो .आपल्याला हवे असलेले अन्न आपण मिळवतो. अन्नाचा शोध घेतला की आपलं काम थांबतं आणि आपण पोटभर जेवलो की आपल्याला समाधान मिळतं.
Line १७५ ⟶ १७६:
*[[लेखन प्रेरणा]]
*[[हेतू]]
==स्रोत==
==संदर्भ यादी==
[[https://www.educationschooltocareer.com/2020/07/blog-post.html]]
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रेरणा" पासून हुडकले