"हेलन केलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1665478 by 42.106.196.46 on 2019-02-11T16:27:13Z
No edit summary
खूणपताका: ईमोजी दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६७:
केलर यांनी १२ पुस्तके आणि अनेक लेख लिहिले आहेत.
 
# द फ्रॉस्ट किंग : वयाच्या ११ वर्षी त्यांनी [[द फ्रॉस्ट किंग (पुस्तक)]] (इ.स. १८८१) हे पुस्तक लिहिले. मात्र या कथेवर साहित्य चोरीचा आरोप झाला होता. ती कथा द फ्राॅस्ट फेअरीज या मार्गरेट कॅनबी यांच्या पुस्तकातून घेतली होती. पुढे संशोधनांती कळाले की केलर यांना अर्धचेतनस्मृती झाली होती, म्हणजेच की त्यांना कॅनबी यांची कथा ऐकवली गेली होती आणि ती त्यांच्याहोत😴😴😢😐😆त्यांच्या अंतर्मनामध्ये राहिली होती.
# द स्टोरी ऑफ माय लाइफ : वयाच्या २२ वर्षी त्यांनी स्वतःची आत्मकथा [[द स्टोरी ऑफ माय लाइफ (पुस्तक)]] (इ.स. १९०३), सॅलिव्हन आणि त्यांचे पती जॉन मेसी यांच्या साहाय्याने लिहिली. ही आत्मकथा त्यांच्या वयाच्या २१ वर्षे पर्यंतच्या महाविद्यालयाच्या काळातील आहे आणि त्यांच्या स्वतःच्या शब्दांत लिहिली आहे.
# द वर्ल्ड आय लिव्ह इन : केलर यांनी [[द वर्ल्ड आय लिव्ह इन (पुस्तक)]] ([[इ.स. १९०८]]) साली प्रकाशित केले. या पुस्तकातून जगाबद्दल काय वाटते हे सांगितले आहे. त्यांची ‘आऊट ऑफ द डार्क', ही सामाजिक विषयांवरील निबंधांची मालिका [[इ.स. १९१३]] मध्ये प्रकाशित केली.
"https://mr.wikipedia.org/wiki/हेलन_केलर" पासून हुडकले