"सुरेश भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''सुरेश भट''' हे मराठीतील[[मराठी]]तील एक सुप्रसिद्ध [[कवी]] होते. त्यांनी मराठी भाषेत [[गझल]] हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म [[महाराष्ट्र| महाराष्ट्रातील]] [[अमरावती]] येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने [[डॉक्टर]] होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलियोची[[पोलिओ]]ची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.
 
==सुरेश भट आणि संगीत==
"https://mr.wikipedia.org/wiki/सुरेश_भट" पासून हुडकले