"विजय वडेट्टीवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
| चित्र शीर्षक =
| क्रम =
| पद = [[महाराष्ट्र शासन|इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंपभूकंप पुनर्वसन मंत्री, महाराष्ट्र]]
| कार्यकाळ_आरंभ = ३० डिसेंबर २०१९
| कार्यकाळ_समाप्ती =
 
 
'''विजय वडेट्टीवार''' हे एक [[भारतीय]] राजकारणी आहेत. ते [[महाराष्ट्र शासन|महाराष्ट्राचे]] इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंपभूकंप पुनर्वसन या विभागांचे विद्यमान [[कॅबिनेट मंत्री]] आहेत. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]च्या तिकिटावर [[ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ]]ातून ते निवडून आले आहेत.<ref>{{Cite web|url=https://www.bbc.com/marathi/india-50944457|title=उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती|date=5 जाने, 2020|via=www.bbc.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/maha-cabinet-expansion-first-cabinet-expansion-of-maha-government-led-by-cm-uddhav-thackeray-126407251.html|title=फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ|website=Divya Marathi}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/maharashtra/allocation-portfolios-chief-minister-uddhav-thackeray-declared-249311|title=अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref> चंद्रपूर-गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्क मंत्री  यांना २७ ऑगस्ट २०२० रोजी पत्र लिहून दारूबंदी उठवण्याची मागणी केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-minister-vijay-wadettiwar-wants-lifting-liquor-ban-in-chandrapur-and-gadchiroli-276218.html|title=चंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठणार?; वडेट्टीवार लागले कामाला|last=टीम|first=टीव्ही 9 मराठी डिजीटल|date=2020-10-01|website=TV9 Marathi|language=mr|access-date=2020-10-17}}</ref>
 
==संदर्भ==
अनामिक सदस्य