"पंकजा मुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३:
== पंकजा मुण्डे यांच्यावरील जनतेचे आक्षेप ==
* पंकजा मुंडे यांनी शाळांकरता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातक असल्याचे सिद्ध झाले. चिक्कीचे कन्त्राट त्यांनी खूप घिसाडघाई करून आपल्या मर्जीतल्या संस्थांना दिले होते.
* [[शनिशिंगणापूरशनीशिंगणापूर]]ला चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश न देण्याची प्रथा चालू ठेवावी असे पंकजा मुंडे यांचे मत होते. पण जेव्हा उच्च न्यायालयाच्या आदेशाने चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश मिळाला तेव्हा घाईघाईने पंकजा मुंडे यांनी तेथे जाऊन [[शनी]]ला तैलाभिषेक केला.
* दुष्काळाने होरपळणाऱ्या [[लातूर]] शहराला रेल्वेने पाणी पोहोचल्यावर लगेच पंकजा मुंडे यांनी तेथे चाललेल्या कालव्याच्या कामाजवळ जाऊन स्वतःचा सेल्फी काढला. यावर जनतेने खूप टीका केली.
* दुष्काळाताही [मराठवाडा|मराठवाड्यातील]] [[दारू]] कारखान्यांचा पाणी पुरवठा अविरत रहावा हा पंकजा मुंडे यांचा आदेश स्वार्थाने प्रेरित आहे अशी टीका होत आहे. पंकजा यांचे पती दारू कारखान्याचे व्यवस्थापक आहेत.