"नैनिताल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४:
'''नैनिताल''' [[भारत|भारताच्या]] [[उत्तराखंड]] राज्यातील एक शहर आहे.
 
नैनिताल थंड हवेचे ठिकाण आहे तसेच सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://uttarakhandtourism.gov.in/destination/nainital/|title=नैनिताल गाव.|last=|first=|date=२७ मे २०२०|website=https://uttarakhandtourism.gov.in|publisher=उत्तराखंड सरकार पर्यटन मंत्रालय|url-status=live|archive-url=https://uttarakhandtourism.gov.in/destination/nainital/|archive-date=|access-date=२७ मे २०२०}}</ref>. हे शहर [[नैनिताल जिल्हा|नैनिताल जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. हे एक लोकप्रिय गिरीस्थान आहे. नैनिताल [[समुद्रसपाटी]]पासून २०८४ [[मीटर]] उंचीवर एका दरीत वसलेले आहे.नैनिताल हे नाव या गावातील प्रसिद्ध [[नैनीतालनैनिताल तलाव|नैनी तलावावरून]] पडले आहे. नैनितालच्या सभोवती [[हिमालय|हिमालयीन]] पर्वतरांगेतील पर्वत आहेत. उत्तरेला नैना (२६१५ मीटर), पश्चिमेला देवपाठा (२४३८ मीटर), दक्षिणेला अयरपाठा (२२७८ मीटर) हे पर्वत आहेत. या पर्वतांच्या शिखरावरून हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतांचे सुंदर दृश्य दिसते.
 
==हवामान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नैनिताल" पासून हुडकले