"नैनिताल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
|उंची=१०९८|रेखांशसेकंद=43|रेखांश=79|रेखांशमिनिटे=27|अक्षांशसेकंद=14|अक्षांशमिनिटे=23|अक्षांश=29|राज्य_नाव=उत्तराखंड|प्रकार=शहर|संकेतस्थळ=https://uttarakhandtourism.gov.in|जवळचे_शहर=|आरटीओ_कोड=|एसटीडी_कोड=|पिन_कोड=२६३००२
<ref name="uttarakhandtourism.gov.in">https://uttarakhandtourism.gov.in/destination/nainital/</ref>|अधिकृत_भाषा=कुमाऊँ , गढवाली आणि हिंदी.<ref name="uttarakhandtourism.gov.in">https://uttarakhandtourism.gov.in/destination/nainital/</ref>|लोकसंख्या_वर्ष=|लोकसंख्या_क्रमांक=|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_शहरी=|लोकसंख्या_मेट्रो=|लिंग_गुणोत्तर=|आकाशदेखावा_शीर्षक=[[नैनिताल तलाव]]|जिल्हा=नैनिताल|देश=भारत|क्रमांक डी टीएसS=}}
'''नैनिताल''' [[भारत|भारताच्या]] [[उत्तराखंड]] राज्यातील एक शहर आहे आणि नैनीताल जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे/मुख्यालय आहे.
 
नैनिताल थंड हवेचे ठिकाण आहे तसेच सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://uttarakhandtourism.gov.in/destination/nainital/|title=नैनिताल गाव.|last=|first=|date=२७ मे २०२०|website=https://uttarakhandtourism.gov.in|publisher=उत्तराखंड सरकार पर्यटन मंत्रालय|url-status=live|archive-url=https://uttarakhandtourism.gov.in/destination/nainital/|archive-date=|access-date=२७ मे २०२०}}</ref>. हे शहर [[नैनिताल जिल्हा|नैनिताल जिल्ह्याचे]] प्रशासकीय केंद्र आहे. हे एक लोकप्रिय गिरीस्थान आहे. नैनिताल समुद्रसपाटीपासून[[समुद्रसपाटी]]पासून २०८४ [[मीटर]] उंचीवर एका दरीत वसलेले आहे.नैनिताल हे नाव या गावातील प्रसिद्ध [[नैनी तलाव|नैनी तलावावरून]] पडले आहे. नैनितालच्या सभोवती [[हिमालय|हिमालयीन]] पर्वतरांगेतील पर्वत आहेत. उत्तरेला नैना (२६१५ मीटर), पश्चिमेला देवपाठा (२४३८ मीटर), दक्षिणेला अयरपाठा (२२७८ मीटर) हे पर्वत आहेत. या पर्वतांच्या शिखरावरून हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतांचे सुंदर दृश्य दिसते.
 
==हवामान ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नैनिताल" पासून हुडकले