"भगतसिंग कोश्यारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
'''भगतसिंग कोश्यारी''' (जन्म: [[१७ जून]] [[इ.स. १९४२|१९४२]]) हे एक [[भारतीय]] राजकारणी व [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] विद्यमान [[राज्यपाल]] आहेत. ते मे १९९७मध्ये ते [[उत्तर प्रदेश]] राज्याच्या [[विधानपरिषद|विधानपरिषदेवर]] आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या [[उत्तराखंड]] राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते होते. उत्तराखंडमधील [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] सदस्य ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. ते भाजपच्या उत्तराखंड विभागाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते २००० ते २००१ या काळासाठी [[ऊर्जा]], पाटबंधारे, जलसिंचन, [[न्याय]] व [[विधिमंडळ]] कामकाज [[मंत्री]] झाले. सन २००१ ते २००२ या कालावधीसाठी ते उत्तराखंड राज्याचे [[मुख्यमंत्री]] होते. तसेच २००२पासून ते २००७पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे [[विरोधी पक्षनेते]] म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००८मध्ये ते भारताच्या [[राज्यसभा| राज्यसभेचे]] सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले. त्यानंतर सन २०१४ साली ते [[नैनीताल]]-
== अध्यन व अध्यापन ==
|