"देवेंद्र फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३:
{{संदर्भ हवा}}
 
‘माझ्या बाबांना [[ इंदिरा गांधी|इंदिरा गांधींनी]] अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे [[आणीबाणी]]च्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी देवेंद्रने आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला [[सरस्वती]] शाळेत टाकावे लागले.{{संदर्भ हवा}} [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ| संघ]], [[भारतीय जनसंघ| जनसंघाच्या]] संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. सोशल मीडियामध्ये गेले काही महिनेगाजत असलेली ‘[[दिल्ली]]त [[नरेंद्र मोदी|नरेंद्र]] आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा शेवटी प्रत्यक्षात अवतरली.
 
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले.. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून [[बर्लिन]] येथील डी.एस.ई.(??) बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले..