"देवेंद्र फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६०:
ते १७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी [[नागपूर महानगरपालिका|नागपूर महानगरपालिकेची]] निवडणूक जिंकत [[नगरसेवक]] म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे [[महापौर]] होण्याचा मान मिळवला.
 
त्यानंतर देवेंद्र यांनी मागे वळून न पाहाता, आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले. त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. [[नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून]]दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदार पुनर्रचनेनंतर [[नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ|नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून]] त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी कॉंग्रेसचे दिग्गज नेते [[रणजित देशमुख]] यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.
 
==शिक्षण==