"एच. डी. देवे गौडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३९:
 
== राजकीय कारकीर्द ==
१९५३ मध्ये गौडा [[भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस]] पक्षात रुजू झाले आणि १९६२ पर्यंत ते सदस्य राहिले. १९६२ मध्ये गौडा हे [[कर्नाटक विधानसभा|कर्नाटक विधानसभेवर]] [[होलनरसिपुरा]] मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून गेले. नंतर १९६२ ते १९८९ पर्यंत ते याच मतदारसंघातून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले. आणीबाणीच्या[[आणीबाणी]]च्या काळात ते [[बंगळुरू]] मध्यवर्ती कारागृहात राहिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.janatadalsecular.org.in/ourleaders_devegowda.htm |title=Janata Dal (Secular) |publisher=Janatadalsecular.org.in |accessdate=2012-08-04}}</ref>
 
गौडा हे दोन वेळा [[जनता पक्ष|जनता पक्षाचे]] प्रदेशाध्यक्ष होते. [[रामकृष्ण हेगडे]] मुख्यमंत्री असताना त्यांनी १९८३ ते १९८८ पर्यंत कर्नाटकातील जनता पार्टी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले. १९९४ मध्ये ते जनता दलाच्या प्रदेश अध्यक्ष झाले आणि १९९४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयामागील प्रेरणास्थान होते. डिसेंबरमध्ये कर्नाटकच्या १४व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा ते [[रामनगर|रामनगरातून]] निवडून आले होते.
 
१९९६च्या सार्वत्रिक निवडणुकीत [[पी. व्ही. नरसिम्हा राव]] यांच्या अध्यक्षतेखालील कॉंग्रेस पक्ष निर्णायकपणे पराभूत झाला परंतु सरकार स्थापण्यासाठी इतर कोणत्याही पक्षाने पुरेश्या जागा जिंकल्या नव्हत्या. तेव्हा युनायटेड फ्रंटने (गैर-कॉंग्रेस आणि गैर-भाजपा[[भाजप]] प्रादेशिक पक्षांच्या एकत्रिकरणएकत्रीकरण) कॉंग्रेसच्या पाठिंब्याने केंद्रात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणी गौडा सरकारचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि भारताचे अकरावे पंतप्रधान झाले. १ जून १९९६ रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आणि ११ एप्रिल १९९७ पर्यंत राहिले.
 
१९९९ मध्ये [[जनता दल]] फुटला, जेव्हा मुख्यमंत्री जे.एच. पटेलयांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी|राष्ट्रीय लोकशाही आघाडीला]] पाठिंबा दर्शविला आणी मग गौडा आणि सिद्धारमैया यांच्या नेतृत्वात [[जनता दल (धर्मनिरपेक्ष)]]ची स्थापना झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.janata.in/index.php?option=com_content&view=article&id=53&Itemid=60|title=Janata.in|website=www.janata.in}}</ref><ref>[http://www.frontlineonnet.com/fl2108/stories/20040423006701900.htm ] {{webarchive |url=https://web.archive.org/web/20080103051657/http://www.frontlineonnet.com/fl2108/stories/20040423006701900.htm |date=3 January 2008 }}</ref> विभाजनाचा आधार हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विरोध असला तरी गौडा सुरुवातीपासूनच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसपासून तितकेच दूर राहिले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.tribuneindia.com/1999/99aug26/head2.htm|title="Gowda rules out tieup with Congress " - Tribune India article|accessdate=2007-09-30}}</ref> तथापि, जेडीएसने अनेकदा कॉंग्रेससह कर्नाटकात राज्य सरकार स्थापन केले.