"समाजवादी पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८:
[[धर्मनिरपेक्ष जनता दल]] , [[शरद यादव]] यांचा [[संयुक्त जनता दल]] आणि ([[कमल मोरारका]] यांचा) [[समाजवादी जनता पक्ष]], [[जन मोर्चा]], समाजवादी पक्ष (अखिलेश यादव गट), समाजवादी पक्ष (मुलायमसिंग यादव), [[बहुजन समाजवादी पक्ष]] ([[मायावती]]), वगैरे वगैरे अनेक पक्ष निर्माण झाले. यापैकी सहा पक्षांचे विलीनीकरण होऊन एक नवा राजकीय पक्ष उदयास येणार होता ((१५ एप्रिल २०१५ या तारखेची बातमी), पण ते शक्य झाले नाही.
 
[[रामविलास पासवान]], [[अजित सिंग]], [[नवीन पटनायक]] अशा काही नेत्यांनी या नव्या पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट शिवपाल यादव यांनी ‘समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चा’ नावाचा नवाच पक्ष स्थापन केला आहे. [[शिवपाल यादव]] यांचे वडील बंधू मुलायम सिंग यादव या पक्षाचे अध्यक्ष असतील. (९ मे, २०१७ची बातमी).
 
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द आहे.