"महाराष्ट्र नवनिर्माण सेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५५:
==निवडणुका==
===२००९ विधानसभा निवडणूक===
मनसे ला [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]] च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत लक्षणीय यश मिळाले. [[पुणे]], [[मुंबई]], [[नाशिक]][[ठाणे]] येथील एकूण १३ आमदार निवडून आले. "मनसे'ला तेवढ्याच म्हणजे आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली आहेत. एकोणतीस जागांवर "मनसे'चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते.
 
===२०१२ महानगरपालिका निवडणूक===