"संजय गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1735691 by 49.35.207.252 on 2020-02-11T11:06:20Z
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''संजय फिरोज गांधी''' (१९४७ - १९८०) हे [[फिरोज गांधी]] आणि [[इंदिरा गांधी]] यांचे थोरले चिरंजीव होते. [[इ.स. १९७७]] मध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी जबरदस्तीने गलिच्छ वस्त्या उखडून किंवा जाळून टाकणे यांसारखी कामे हाती घेतली होती. संततिनियमन न करणाऱ्या लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यावर संजय गांधी यांनी जोर दिला होता. त्यामुळे ते जुन्या सनातनी विचारांच्या लोकांमध्ये आणि मूलतत्त्ववादींमध्ये अप्रिय झाले होते. ते भारताच्या सातव्या लोकसभेत [[अमेठी लोकसभा मतदारसंघ| अमेठी मतदारसंघातून]] निवडून गेलेले खासदार होते.
 
स्वत:च चालवत असलेले त्यांचे विमान जमिनीवर कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात संजीय गांधी यांचे निधन झाले.