"भारतीय जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९८:
* [[राम कदम]] (महाराष्ट्र विधानसभेतील घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे आमदार) : मारहाण, धमक्या, अपहरण -<br />
शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण, दमदाटी, फसवणूक, पळवून नेणे, अशा प्रकारचे ११ गुन्हे पंतनगर ([[घाटकोपर]]-मुंबई) व अन्य पोलीस ठाण्यांत दाखल.
* [[रामदास तडस]] ([[वर्धा लोकसभा मतदारसंघ |वर्धा लोकसभा मतदारसंघाचे]] खासदार) : आर्थिक गैरव्यवहार -<br />
[[देवळी]] नगरपरिषदेचे अध्यक्ष असताना आमदार निधी वेतनावर खर्च केला व नंतर वेतनाचा निधी आमदार निधी म्हणून वापरला. या आर्थिक गैरव्यवहारावरून भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनावर तात्पुरती मुक्तता.
* विकास कुंभारे ([[मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ|मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे]] आमदार) : क्रीडा घोटाळा -<br /> नागपूर महापालिकेतील दोन कोटींच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीने केलेल्या चौकशी अवालात ठपका. या प्रकरणात भादंविच्या ४२०, ४६७, ४०६ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट.