"भारतीय जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९९:
शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण, दमदाटी, फसवणूक, पळवून नेणे, अशा प्रकारचे ११ गुन्हे पंतनगर ([[घाटकोपर]]-मुंबई) व अन्य पोलीस ठाण्यांत दाखल.
* [[रामदास तडस]] ([[वर्धा|वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार) : आर्थिक गैरव्यवहार -<br />
[[देवळी नगरपरिषद|देवळी]] नगरपरिषदेचे]] अध्यक्ष असताना आमदार निधी वेतनावर खर्च केला व नंतर वेतनाचा निधी आमदार निधी म्हणून वापरला. या आर्थिक गैरव्यवहारावरून भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनावर तात्पुरती मुक्तता.
* [[विकास कुंभारे]] ([[मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ|मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे]] आमदार) : क्रीडा घोटाळा -<br /> नागपूर महापालिकेतील दोन कोटींच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीने केलेल्या चौकशी अवालात ठपका. या प्रकरणात भादंविच्या ४२०, ४६७, ४०६ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट.
* [[विजयकुमार गावित]] (महाराष्ट्रातील [[नंदूरबार विधानसभा मतदारसंघ|नंदूरबार विधानसभा मतदारसंघांतून]] निवडून गेलेले आमदार, महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री) : भ्रष्टाचार, फसवणूक -<br />
[[संजय गांधी निराधार योजना|संजय संजय गांधी राष्ट्रीय निराधार योजनेत]] भ्रष्टाचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाकडे आरोप आणि गुन्ह्याबाबत विचारणा केली असता कारवाईस स्थगिती देण्याचा शासनाचा निर्णय. ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमविण्याच्या प्रकरणात जनहित याचिका दाखल. या प्रकरणात राज्य शासनाकडून ‘क्लीन चिट’. आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी न्यायमूर्ती गायकवाड आयोगापुढे तक्रारी. आयोगाचा अंतिम अहवाल येणे बाकी.
* [[शिवाजी कर्डिले]] : ([[राहुरी]]विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार) : फसवणूकाबद्दल व शस्त्रास्त्रासंबंधी गुन्हा केल्याचा आरोप - <br />
एका जमीन खरेदीच्या व्यवहारात ९१ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी भादंवि ४२० खाली गुन्हा दाखल; शस्त्रास्त्रविरोधी कायद्यानुसार शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी कर्डिले यांना अटक झाली होती. सध्या खटला सुरू. शिक्षा – जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी घातलेल्या गोंधळाच्या गुन्ह्यात पंधरा महिन्यांची शिक्षा.