"भारतीय जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७९:
* [[दिलीप गांधी]] ([[खासदार]], [[दक्षिण]] [[अहमदनगर]] [[लोकसभा]] मतदारसंघाचे [[खासदार]], [[नगर अर्बन सहकारी बँक|नगर अर्बन सहकारी बॅंकेचे]] [[अध्यक्ष]]) : कर्जवाटप व [[सोने]]तारण गैरव्यवहारासंबंधी गुन्हा – <br />
बॅंकेतील एक कोटी ७० लाख रुपयांच्या गैरव्यहारप्रकरणी भारतीय दंडविधान कलम ४०९, ४२० व ३४ अन्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दर सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन. संशयास्पद खात्यातील पैसे वापरल्याच्या प्रकरणात गांधी यांची दोन मुलेही आरोपी. रिझव्‍‌र्ह बॅंकेकडून या बॅंकेला पाच लाख रुपयांचा दंड.
* [[दीपक (बाबा) मिसाळ]] (सरचिटणीस, शहर कार्यकारिणी, माजी नगरसेवक (आमदार [[माधुरी मिसाळ]] यांचे दीर) : खुनाचा प्रयत्‍न, धमक्या -<br />
२००३ मधील बबलू कावेडिया खून प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई, मात्र निर्दोष मुक्तता. कबड्डी संघाचे प्रमुख आणि प्रशिक्षक राजेंद्र देशमुख यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी सध्या जामिनावर. महंमदवाडीतील एका जागेच्या वादातूनही गुन्हा दाखल. मिसाळ यांच्या पत्‍नीकडूनही संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात फिर्याद. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल. सध्या (२०१९ साली) या प्रकरणी मिसाळ यांना जामीन.
* पवन पवार ([[नाशिक महानगरपालिका|नाशिक महानगरपालिकेतला]] नगरसेवक) : पोलिसाचा खून आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असणारा नगरसेवक.