"भारतीय जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७२:
* उत्तमराव इंगळे ([[उमरखेड]]चे माजी आमदार) : खंडणीखोरीचा गुन्हा -

उमरखेडचे वन परिक्षेत्राधिकारी के. एम. तर्टेकर यांच्यावर हल्ला केल्याचा व खंडणी मागितल्याचा आरोप. पुसदच्या वसंतनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या ३५३, ३८४, ३८५, १८६, २९४ आणि ५०६ कलमांखाली १३ [[जुलै]] २०१६ रोजी गुन्हा दाखल.
* [[कृष्णा खोपडे]] ([[पूर्व]] [[नागपूर]] [[विधानसभा मतदारसंघ]]पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघाचे]] [[आमदार]] ) : [[क्रीडा]] घोटाळा -

इ.स.२००२ मध्ये [[नागपूर महानगरपालिका|नागपूर महानगरपालिकेतील]] दोन कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीच्या अहवालात ठपका. या प्रकरणी काही पोलीस ठाण्यांत भादंविच्या ३४१, ३५३, ३३६, ३३७, ३४१ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट.
* जयकुमार रावल ([[महाराष्ट्र]] राज्याचे माजी [[पर्यटन]] मंत्री : आर्थिक घोटाळे -

[[दोंडाईचा]] येथील दादासाहेब रावल सहकारी बॅंक डबघाईला येण्यास रावल व कुटुंबीयांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा लेखापरीक्षणातील ठपका. या प्रकरणी गुन्हे दाखल. [[औरंगाबाद]] खंडपीठात खटला सुरू. संचालक असणाऱ्या रावल कुटुंबीयांनी बॅंकेतून नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधींचे कर्ज घेतले. कर्ज घेणाऱ्यांत जयकुमार रावल यांचाही समावेश. गुन्हे दाखल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रक्कम भरली. दादासाहेब रावल बॅंकेच्या संपूर्ण व्यवहाराची धुळे एसआयटीकडून चौकशी पूर्ण. रावल यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास धुळे एसआयटीकडून काढून घेत तो सीआयडीकडे सोपविल्याचा विरोधकांचा आरोप. या गुन्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असणारे रावल यांचे नावही कालांतराने बचावासाठी यादीत नंतरच्या क्रमांकावर नेले गेले. या प्रकरणी काही संचालकांना पूर्वीच अटक. उर्वरित संशयितांची चौकशी सुरू. त्यात मंत्री रावल यांचा समावेश.
* [[दिलीप गांधी]] ([[खासदार]], [[दक्षिण [[अहमदनगर]] [[लोकसभा मतदारसंघ|दक्षिण अहमदनगर लोकसभा]] मतदारसंघाचे]] [[खासदार]], [[नगर अर्बन सहकारी बँक|नगर अर्बन सहकारी बॅंकेचे]] [[अध्यक्ष]]) : कर्जवाटप व [[सोने]]तारण गैरव्यवहारासंबंधी गुन्हा –

बॅंकेतील एक कोटी ७० लाख रुपयांच्या गैरव्यहारप्रकरणी भारतीय दंडविधान कलम ४०९, ४२० व ३४ अन्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दर सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन. संशयास्पद खात्यातील पैसे वापरल्याच्या प्रकरणात गांधी यांची दोन मुलेही आरोपी. रिझव्‍‌र्ह बॅंकेकडून या बॅंकेला पाच लाख रुपयांचा दंड.
* दीपक (बाबा) मिसाळ (सरचिटणीस, शहर कार्यकारिणी, माजी नगरसेवक (आमदार [[माधुरी मिसाळ]] यांचे दीर) : खुनाचा प्रयत्‍न, धमक्या -