"भारतीय जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७०:

==भारतीय जनता पक्षातले गुन्हेगार नेते==
* [[उत्तमराव इंगळे]] (उमरखेडचे[[उमरखेड]]चे माजी आमदार) : खंडणीखोरीचा गुन्हा -

उमरखेडचे वन परिक्षेत्राधिकारी के. एम. तर्टेकर यांच्यावर हल्ला केल्याचा व खंडणी मागितल्याचा आरोप. पुसदच्या वसंतनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या ३५३, ३८४, ३८५, १८६, २९४ आणि ५०६ कलमांखाली १३ [[जुलै]] २०१६ रोजी गुन्हा दाखल.
* [[कृष्णा खोपडे]] ([[पूर्व]] [[नागपूर]] विधानक्षेत्राचे[[विधानसभा]] मतदारसंघाचे [[आमदार]] ) : [[क्रीडा]] घोटाळा -

इ.स.२००२ मध्ये [[नागपूर महापालिकेतीलमहानगरपालिका| महानगरपालिकेतील]] दोन कोटी रुपयांच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीच्या अहवालात ठपका. या प्रकरणी काही पोलीस ठाण्यांत भादंविच्या ३४१, ३५३, ३३६, ३३७, ३४१ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट.
* [[जयकुमार रावल]] ([[महाराष्ट्र]] राज्याचे माजी [[पर्यटन]] मंत्री : आर्थिक घोटाळे -

[[दोंडाईचा]] येथील दादासाहेब रावल सहकारी बॅंक डबघाईला येण्यास रावल व कुटुंबीयांचा मनमानी कारभार कारणीभूत असल्याचा लेखापरीक्षणातील ठपका. या प्रकरणी गुन्हे दाखल. [[औरंगाबाद]] खंडपीठात खटला सुरू. संचालक असणाऱ्या रावल कुटुंबीयांनी बॅंकेतून नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधींचे कर्ज घेतले. कर्ज घेणाऱ्यांत जयकुमार रावल यांचाही समावेश. गुन्हे दाखल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रक्कम भरली. दादासाहेब रावल बॅंकेच्या संपूर्ण व्यवहाराची धुळे एसआयटीकडून चौकशी पूर्ण. रावल यांना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास धुळे एसआयटीकडून काढून घेत तो सीआयडीकडे सोपविल्याचा विरोधकांचा आरोप. या गुन्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असणारे रावल यांचे नावही कालांतराने बचावासाठी यादीत नंतरच्या क्रमांकावर नेले गेले. या प्रकरणी काही संचालकांना पूर्वीच अटक. उर्वरित संशयितांची चौकशी सुरू. त्यात मंत्री रावल यांचा समावेश.
* [[दिलीप गांधी]] (खासदार, [[दक्षिण]] [[अहमदनगर]] [[लोकसभा]] मतदार संघाचेमतदारसंघाचे [[खासदार]], नगर अर्बन सहकारी बॅंकेचे अध्यक्ष) : कर्जवाटप व सोनेतारण[[सोने]]तारण गैरव्यवहारासंबंधी गुन्हा –

बॅंकेतील एक कोटी ७० लाख रुपयांच्या गैरव्यहारप्रकरणी भारतीय दंडविधान कलम ४०९, ४२० व ३४ अन्वये कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दर सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे बंधन. संशयास्पद खात्यातील पैसे वापरल्याच्या प्रकरणात गांधी यांची दोन मुलेही आरोपी. रिझव्‍‌र्ह बॅंकेकडून या बॅंकेला पाच लाख रुपयांचा दंड.
* दीपक (बाबा) मिसाळ (सरचिटणीस, शहर कार्यकारिणी, माजी नगरसेवक (आमदार [[माधुरी मिसाळ]] यांचे दीर) : खुनाचा प्रयत्‍न, धमक्या -

२००३ मधील बबलू कावेडिया खून प्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई, मात्र निर्दोष मुक्तता. कबड्डी संघाचे प्रमुख आणि प्रशिक्षक राजेंद्र देशमुख यांच्यावरील खुनी हल्लाप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी सध्या जामिनावर. महंमदवाडीतील एका जागेच्या वादातूनही गुन्हा दाखल. मिसाळ यांच्या पत्‍नीकडूनही संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात फिर्याद. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल. सध्या (२०१९ साली) या प्रकरणी मिसाळ यांना जामीन.
* पवन पवार ([[नाशिक महापालिकेतलामहानगरपालिका| महानगरपालिकेतला]] नगरसेवक) : पोलिसाचा खून आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असणारा नगरसेवक.
पवन पवारवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण २२ गुन्हे दाखल झाले आहेत, पैकी काही हे -
** [[नाशिक रोड]] भागात पवारची दहशत आहे. काही वर्षांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याच्या खूनप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
** व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकावल्याचे दोन गुन्हे त्याच्यावर आहेत.
** मध्यंतरी पोलिसांनी त्याला तडीपारही केले होते. दीड महिन्यापूर्वी पवारच्या संपर्क कार्यालयात तडीपार गुंडाला आश्रय दिल्याचे उघड झाले. त्या प्रकरणातही त्याला अटक झाली.
* [[प्रकाश मेहता]] (महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंत्री) : झोपडी पुनर्वसनाच्या कामामध्ये केलेला भ्रष्टाचार -

[[मुंबई]] विशेष सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १५६ (३) अन्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून १० मार्च २००८ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचे कलम ७ व कलम १३ (१)(ई) खाली लोकप्रतिनिधी पदाचा गैरवापर व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्तरावर जैसे थे परिस्थिती ठेवण्यात आली आहे.
* [[प्रवीण दरेकर]] (महाराष्ट्र विधान परिषदेतील[[विधानपरिषद|विधानपरिषदेतील]] आमदार व विरोधी पक्षनेते) : बॅंक घोटाळा -

मुंबई बॅंकेत १९९८पासून करण्यात आलेल्या गैरव्यवहारात बॅंकेचे सुमारे १२३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेने तपास केल्यावर माजी अध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेकांवर त्यात सहभागाचा आरोप आहे. पुढील कारवाई प्रलंबित आहे. याशिवाय बेकायदा जमाव जमवून दंगल घडविणे, इजा घडविणे आदी प्रकारचे १३ गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल.
* [[बबनराव पाचपुते]] : (माजी आमदार) : शेतकऱ्यांची देणी बुडवणे व बॅंकेची कर्जे न फेडणे : -

बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव तथा कारखान्याचे अध्यक्ष असलेले विक्रम पाचपुते व अन्य दोघांवर साईकृपा खासगी [[साखर]] कारखान्यावर (श्रीगोंदे[[श्रीगोंदा]]) [[शिरूर]] येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल. बबनराव हे या कारखान्याचे संस्थापक व माजी अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांच्या उसाचे तब्बल ३८ कोटी रुपये या कारखान्यास देणे आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून [[पंजाब नॅशनल बॅंकेच्याबँक|पंजाब नॅशनल
बँकेच्या]] [[पुणे]] शाखेकडून कारखान्यावर बॅंकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई झाली आहे. भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्या मालकीचा साखर कारखाना १-१०-२०१६ रोजी पंजाब नॅशनल बॅंकेकडून तत्त्वत: ताब्यात घेण्यात आला.. नगर जिल्हय़ातील [[श्रीगोंदा तालुका|श्रीगोंदा तालुक्यामधील]] [[हिरडगाव]] येथील साईकृपा[[साई]]कृपा साखर कारखान्याने ऊस देयकांची थकवलेली रक्कम शेतकऱ्यांना न दिल्याने या कारखान्याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यास दिलेल्या स्थगितीस मुदतवाढ देण्यास [[मुंबई उच्च न्यायालय|
मुंबई उच्च न्यायालयाच्या]] औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच नकार दिला होता. त्यामुळे या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर आज पंजाब नॅशनल बॅंकेने पावणे चारशे कोटीच्या वसुलीसाठी कारखान्यावर तत्वत: ताब मिळवला. या कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा मिळविण्यासाठी बॅंकेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बबनराव पाचपुते यांना तारण ठेवलेला दैवदैठणचा[[दैवदैठण]]चा कारखाना आणि श्रीगोंद्यातील घरही गमवावे लागणार आहे.
* रवींद्र चव्हाण (महाराष्ट्र राज्य -माजी राज्यमंत्री) : १९ गुन्हे, तीन ते सात वर्षांच्या शिक्षेचे गंभीर गुन्हे -

गुन्हा – १. झोपडपट्टी पुनर्वसन घोटाळ्याप्रकरणी [[कल्याण]] बाजारपेठ पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल. ठेकेदारांना देण्यात आलेल्या १६ कोटींच्या अग्रिम रकमा आणि अनियमितता यापुरतीच या गुन्ह्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून व्याप्ती. संथ गतीने प्रकरणाचा तपास सुरू. २. [[ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|कॉंग्रेस]] [[नगरसेवक]] नंदू म्हात्रे याच्या समर्थकांना मारहाण केल्या प्रकरणी विष्णुनगरविष्णूनगर पोलिसांकडून १ नोव्हेंबर २०१० रोजी अटक. ३. विविध पोलीस ठाण्यात १९ गुन्ह्यांची नोंद. त्यांत खंडणी, अपहरण, मारहाण, अ‍ॅट्रॉसिटी यांचा समावेश.
* [[राम कदम]] (महाराष्ट्र विधानसभेतील घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे आमदार) : मारहाण, धमक्या, अपहरण -

शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण, दमदाटी, फसवणूक, पळवून नेणे, अशा प्रकारचे ११ गुन्हे पंतनगर ([[घाटकोपर]]-मुंबई) व अन्य पोलीस ठाण्यांत दाखल.
* [[रामदास तडस]] ([[वर्ध्याचे खासदार) : आर्थिक गैरव्यवहार -

[[देवळी]] नगरपालिकेचे अध्यक्ष असताना आमदार निधी वेतनावर खर्च केला व नंतर वेतनाचा निधी आमदार निधी म्हणून वापरला. या आर्थिक गैरव्यवहारावरून भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल. सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनावर तात्पुरती मुक्तता.
* [[विकास कुंभारे]] (मध्य नागपूर विधानसभा संघाचेमतदारसंघाचे आमदार) : क्रीडा घोटाळा -
नागपूर महापालिकेतील दोन कोटींच्या क्रीडा घोटाळ्यात नंदलाल समितीने केलेल्या चौकशी अवालात ठपका. या प्रकरणात भादंविच्या ४२०, ४६७, ४०६ अन्वये गुन्हे दाखल. प्रकरण न्यायप्रविष्ट.
* [[विजयकुमार गावित]] (महाराष्ट्रातील नंदुरबारहून[[नंदूरबार]]हून निवडून गेलेले आमदार, महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री) : भ्रष्टाचार, फसवणूक -

[[संजय गांधी निराधार योजना|संजय संजय गांधी राष्ट्रीय निराधार योजनेत]] भ्रष्टाचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाकडे आरोप आणि गुन्ह्याबाबत विचारणा केली असता कारवाईस स्थगिती देण्याचा शासनाचा निर्णय. ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमविण्याच्या प्रकरणात जनहित याचिका दाखल. या प्रकरणात राज्य शासनाकडून ‘क्लीन चिट’. आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचारप्रकरणी न्यायमूर्ती गायकवाड आयोगापुढे तक्रारी. आयोगाचा अंतिम अहवाल येणे बाकी.
* [[शिवाजी कर्डिले]] : (राहुरीहून[[राहुरी]]विधानसभा निवडूनमतदारसंघाचे गेलेलेमाजी आमदार) : फसवणूकाबद्दल व शस्त्रास्त्रासंबंधी गुन्हा केल्याचा आरोप -

एका जमीन खरेदीच्या व्यवहारात ९१ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी भादंवि ४२० खाली गुन्हा दाखल; शस्त्रास्त्रविरोधी कायद्यानुसार शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या प्रकरणी कर्डिले यांना अटक झाली होती. सध्या खटला सुरू. शिक्षा – जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी घातलेल्या गोंधळाच्या गुन्ह्यात पंधरा महिन्यांची शिक्षा.
* संभाजी पाटील निलंगेकर (महाराष्ट्र राज्य कामगारमंत्री) : आर्थिक गैरव्यवहार -

मेहुणे आणि अन्य नातेवाईक संचालक असलेल्या व्हिक्टोरिया फूड प्रोसेसिंग कंपनीस एकूण ४९ कोटी रुपये कर्जासाठी जामीनदार. त्यासाठी लीजने मिळालेली जमीन तारण ठेवल्याचा आरोप. कर्जाची व्याज मिळून ७२ कोटी रुपयांची थकबाकी. त्याविरोधात बॅंकांची कर्ज प्राधिकरणामार्फत सीबीआयकडे तक्रार. लातूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल. ऋण वसुली न्यायाधिकरणाकडून कर्जवसुलीसाठी मालमत्ता जप्तीचे आदेश. त्याविरोधात मुंबईतील प्राधिकरणाकडे अपील.
* बीजेपीभाजप महासचिव [[कैलाश विजयवर्गीय]] यांचा मुलगा आणि इंदूरचा[[इंदूर]]चा बीजेपीभाजप आमदार [[आकाश विजयवर्गीय]] याच्यावर २३ जून २०१९ रोजी [[इंदूर
महानगरपालिका|इंदूर महापालिकेच्यामहानगरपालिकेच्या]] अधिकाऱ्याच्या डोक्यात काठी मारून गंभीर जखमी केल्याचा आरोप. आकाशला सोडवण्यासाठी तमाम भाजप कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी मोर्चे काढून व दंगली माजवून निदर्शने केली. आरोपी जामिनावर मोकळा. पालिका अधिकाऱ्याची अवस्था गंभीर.

(अपूर्ण यादी)