"भारतीय जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
१९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व [[मध्य प्रदेश]], [[बिहार]] व [[उत्तर प्रदेश]] राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले.
 
===जनता पार्टी(जनसंघ) (१९७७-८०)===
१९७५ साली पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला[[आणीबाणी]]ला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने [[भारतीय]] लोकदल, कॉंग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन [[जनता पक्ष]]ाची स्थापना केली. [[जयप्रकाश नारायण]], [[मोरारजी देसाई]] इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व [[मोरारजी देसाई]] पंतप्रधान तर [[अटलबिहारी वाजपेयी]] [[भारताचे परराष्ट्रमंत्री|परराष्ट्रमंत्री]] बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले.
 
===भारतीय जनता पार्टी(पक्ष) (१९८०-चालू)===