"बैल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
पकड पद परतकनवसससल
ओळ १:
आता वाहतुकीमुळे बैलां
'''बैल ''' हा एक [[वळू]] या पाळीव पशुचे [[खच्चिकरण]] केलेला प्राणी आहे. हा मुख्यतः शेतीच्या कामांसाठी वापरला जातो.[[नांगरणी]], [[खळे|खळ्यावरचे]] धान्य तुडविण्याचे काम,एखादे खेचकाम जसे [[मोट]] ओढणे, बैलगाडी ओढणे इत्यादी कामासाठी याचा वापर करतात.बैलगाड्या माल वाहतुकीबरोबर लोकांच्या वाहतुकीसाठी पण वापरतात. बैलानी ओढलेली गाडी म्हणजेच [[बैलगाडी]] होय. बैल हा अनेक कामात सहसा जोडीनेच वापरल्या जातो.तेंव्हा त्यास 'बैलजोडी' म्हणतात.बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे .एक वाक्य असा आहे की बैलगाड़ी ला पुढुन ईश्वरने व मागुन मानसाने
 
तयार केलेले आहे।
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बैल" पासून हुडकले