"वडोदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६१:
 
===बडोद्यात झालेले ४थे मराठी साहित्य संमेलन===
हे ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात २०१८ सालच्या १६ ते १८ फेब्रुवारी या तारखांना भरले होते. डाॅ. [[लक्ष्मीकांत देशमुख]] संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाच्या व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष [[लक्ष्मीकांत देशमुख]] यांनी '[[न्यूड]], [[एस. दुर्गा]], [[पद्मावत]] या चित्रपटांच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होताना दिसला असे वादाचे तोंड फोडले. कलावंतांना नामोहरमही करण्यात येत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. मात्र या अर्थाने सरकार [[लोकशाही]]चे तत्त्व पाळत नाही. त्यामुळे '''राजा तू चुकत आहेस, तू सुधारले पाहिजेस'''', अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सरकारला सुनावले.
 
अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखती, तसेच त्यांची वक्तव्ये यामध्ये तलक्ष्मीकांत देशमुख यांनी सातत्याने अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा मांडला होता. शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात, अध्यक्षीय भाषणात त्यांनी तोच मुद्दा पेरुमल मुरुगन, नितीन आगे या घटनांचे विश्लेषण करत त्यांनी सध्याच्या कठीण काळाचा आरसा उपस्थितांना दाखवला. वादग्रस्त अशा गोहत्या बंदीचा मुद्दाही त्यांनी आपल्या भाषणात मांडला जोमात मांडला.
"https://mr.wikipedia.org/wiki/वडोदरा" पासून हुडकले