"वडोदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३९:
==बडोद्यात झालेली मराठी साहित्य संमेलने==
===बडोद्यातले पहिले संमेलन===
२००९ सालच्या ऑक्टोबरमध्ये बडोद्यात पहिल्यांदा [[मराठी साहित्य संमेलन]] भरले होते. बडोदे न्यायमंदिरासमोरच्या मोकळ्या मैदानात झालेल्या या सातव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल डॉ. [[कान्होबा रणछोडदास कीर्तीकर]] होते. स्वागताध्यक्ष बॅरिस्टर संपतराव गायकवाड तर उद्घाटक [[सयाजीराव गायकवाड]] होते.
 
याच संमेलनापासून ' मराठी ग्रंथकारांचे संमेलन' हे मुळचे नाव बदलून 'महाराष्ट्र साहित्य संमेलन', असे व्यापक नाव देण्यात आले. तत्कालीन महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच संमेलन होते. या संमेलनाच्या वेळी झालेल्या साहित्य दिंडीत लहान मुलेही सहभागी झाली होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/वडोदरा" पासून हुडकले