"वडोदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1687090 by Sandesh9822 on 2019-06-10T17:19:43Z
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६:
}}
[[चित्र:Sayajirao Gaekwad III, Maharaja of Baroda, 1919.jpg|इवलेसे|उजवे|बडोद्याचे महाराजा श्री [[सयाजीराव गायकवाड]]]]
'''वडोदरा''' ('''बडोदे''', '''बडोदा''') ([[गुजराती भाषा|गुजराती]]: વડોદરા) हे [[भारत|भारताच्या]] [[गुजरात]] राज्यातील एक प्रमुख शहर आहे आणि बडोदा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे/मुख्यालय आहे. या शहराचे गुजराती नाव वडोदरा, स्पेलिंग Baroda.. २०११ साली २०.६५ लाख लोकसंख्या असलेले वडोदरा गुजरातमधील [[अहमदाबाद]] व [[सुरत]]खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे तर भारतामधील २०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वडोदरा शहर [[विश्वामित्री नदीच्यानदी]]च्या काठावर राजधानी [[गांधीनगर]]च्या १२० किमी आग्नेयेस वसले आहे.
 
१६व्या व १७व्या शतकांमध्ये [[मुघल साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली राहिल्यानंतर अखेर १७२१ साली येथून मुघलांना हुसकावून लावण्यात [[मराठा साम्राज्य|मराठ्यांना]] यश आले. १७२१ साली येथे [[गायकवाड घराणे|गायकवाड घराण्याने]] [[बडोदा संस्थान]] स्थापन केले. [[ब्रिटीश राज]]वटीदरम्यान देखील बडोदा संस्थानाला स्वायत्त दर्जा होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४९ साली बडोदा संस्थानाला भारतामध्ये विलीन होणे भाग पडले.
"https://mr.wikipedia.org/wiki/वडोदरा" पासून हुडकले