"नाना फडणवीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
→नाना फडणवीस यांच्या बायका[ संदर्भ हवा ]: आशय jodals खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १३:
==नाना फडणवीस यांच्या बायका{{संदर्भ हवा}}==
नाना फडणवीस यांचीदोन लग्ने झाली होती नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले; या स्त्रीचे नाव यशोदाबाई.
रावबाजीच्या म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या स्वभावाचा धसका नाना फडणवीस यांच्या जिऊबाई या पत्नीनेही घेतला होता. नाना गेल्यावर या बाजीरावाने नानांच्या अरबांचा पगार चुकता करून नानांचे वाडे, जहागीर व इनामी गावे जप्त केली. नानांजवळील अफाट संपत्ती हाती येण्यासाठी जिऊबाईस शनिवारवाड्यात आणून ठेविले. दौलतराव शिंद्याचीहि त्या संपत्तीवर दृष्टी असल्याने, त्याने बाईस दत्तक देऊन आपल्या ताब्यात देण्याबद्दल पेशव्यांस विनंती केली, पण पेशव्यानी ती नाकारली, आणि नानांचा पक्का सूड उगवला.
|